• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

केंद्राचा मोठा निर्णय! आता तिसरीपासून अभ्यासक्रमात AIचा समावेश; १ कोटी शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण

admin by admin
October 31, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सध्या जगभरात सर्वत्र एआयचा वापर केला जात आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण एआयचा वापर करतात. एआयमुळे अनेक गोष्टी काही सेकंदातच तयार होतात. दरम्यान, आता शालेय विद्यार्थ्यांनाही एआय शिकवले जाणार आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश केला जाणार आहे. तिसरीपासून विद्यार्थ्यांना एआय शिकवले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांना शिक्षण दिले जाणार आहे. केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, ‘तिसरीपासून एआय शिकविण्याचा निर्णय’ घेण्यात आला असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी देशभरातील सर्व शाळांमध्ये केली जाईल.

केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व शाळांसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार आहे. यासाठी आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जी अभ्यासक्रमाची रचना करेल. या देशव्यापी योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना भविष्यातील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी तयार करणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये काही वर्गांसाठी एआय आधारित विषय शिकवले जातात. नवीन पिढी ही कोणतेही तंत्रज्ञान लगेच स्विकारते. एआय एक नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान आणि संधी आहे. ही संधी विद्यार्थ्यांसाठी चांगली ठरणार आहे.यासाठी जवळपास १ कोटींपेक्षा जास्त शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एआय निगडीत अभ्यासक्रम आणि संकल्पना शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सध्या सीबीएसईच्या १८ हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये एआय शिकवले जात आहे.

Previous Post

मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; दहा लाखांच्या बनावट नोटाप्रकरणी २ परप्रांतीयांना अटक

Next Post

‘शिर्डी के साई बाबा’ फेम अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी शिर्डीकरांचा ५ लाखांचा मदतीचा हात

admin

admin

Next Post

'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी शिर्डीकरांचा ५ लाखांचा मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION