• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; दहा लाखांच्या बनावट नोटाप्रकरणी २ परप्रांतीयांना अटक

admin by admin
October 31, 2025
in गुन्हेगारी, नाशिक
0
मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; दहा लाखांच्या बनावट नोटाप्रकरणी २ परप्रांतीयांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या स्लोगननुसार ग्रामीण पोलीस अॅक्शन मोडवर आहे. जिल्हयातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन, सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध तसे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरुन होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मुंबई आग्रा महामार्गावर गस्त घालीत असतांना दोन परप्रांतीय व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांची अंगझडती व बॅगा तपासले असता बॅगेत दहा लाख रुपये लाख रपये बनावट चलनी नोटा आढळून आल्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघा संशीयतांना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बुधवारी (२९ ऑक्टोबर) रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा बाळगून विक्री करण्याच्या हेतूने येणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम चौधरी व कर्मचाऱ्याऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना मुंबई- आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर दोन इसम संशयास्थदरित्या आढळून आले. दोन्ही इसमांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांना थांबवून पोलिसांनी विचारपूस केली, संशयित आरोपी नाजिर अकरम मोहम्मद अय्यूब अन्सारी (३४, रा. मोमिनपुरा, बुरहानपुर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (३३. रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. ३१, बुरहानपुर, मध्य प्रदेश) यांची तपासणी केली. तपासणीत त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रूपये दराच्या २००० बनावट नोटा, तसेच दोन मोबाईल, चॉकलेटी-काळी सॅक (बंग) असा एकूण दहा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नोटांची छपाई, कागदाचा दर्जा व सुरक्षा धागा तपासल्यावर त्या बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी भारतीय चलन कायदा तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७९, १८०, ३(७) अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. दोघे संशयित हे परप्रांतीय असून, सदरच्या बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या व कोणत्या ठिकाणी विक्री करणार होते याबाबत तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे करीत आहेत.

Previous Post

१०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर

Next Post

केंद्राचा मोठा निर्णय! आता तिसरीपासून अभ्यासक्रमात AIचा समावेश; १ कोटी शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION