• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बिकेसी वाहतूक कोंडीतून सुटका : कुर्ला स्थानकावरुन पॉडटॅक्सी स्टॅण्डपर्यंत स्कायवॉक, एमएमआरडीएचा निर्णय

admin by admin
October 7, 2025
in मुंबई
0
बिकेसी वाहतूक कोंडीतून सुटका : कुर्ला स्थानकावरुन पॉडटॅक्सी स्टॅण्डपर्यंत स्कायवॉक, एमएमआरडीएचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) पॉडटॅक्सी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आता कुर्ला स्थानकावरुन थेट कुर्ल्यातील पॉडटॅक्सी स्टॅण्डपर्यंत पोहचणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने कुर्ला स्थानक ते पॉडटॅक्सी स्टॅण्ड असा स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुर्ला स्थानक ते बीकेसी आणि बीकेसी ते वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक प्रवास सुकर आणि अतिजलद होण्यास मदत मिळणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव लवकरच प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या बीकेसीत सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. बीकेसीत येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुर्ला स्थानक ते वांद्रे पूर्व स्थानक असा ८.८ किमीचा पॉडटॅक्सी मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी १०१६.३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सार्वजनिक-खासगी तत्त्वावर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाचे कंत्राट मेसर्स साई ग्रीन मोबिलिटी प्रा. लिमिटेड आणि मेसर्स अल्ट्रा पीआरटी या कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटानुसार मार्गाची उभारणी आणि पॉडटॅक्सीचे संचलन या कंपनीकडून केले जाणार आहे. ३० वर्षाच्या कालावधीसाठी कंपनीकडून पॉडटॅक्सीचे संचलन केले जाणार आहे. प्रवाशांना पॉडटॅक्सीसाठी प्रति किमी २१ रुपये याप्रमाणे दर मोजावे लागणार आहेत. या प्रकल्पासाठी एमएमआरडीए आणि कंपनीत करार झाला आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार कुर्ला रेल्वे स्थानक ते कुर्ल्यातील पॉडटॅक्सी स्टॅण्डदरम्यान स्कायवॉक बांधण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असून स्कायवॉकसाठी रेल्वेकडून एमएमआरडीएला जागा दिली जाणार आहे. त्यानुसार अंदाजे १३७० चौ.मीटर इतकी जागा रेल्वेकडून स्कायवॉकसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. कुर्ला स्थानक ते पॉडटॅक्सी स्टॅण्ड अंतर अंदाजे २०० मीटरचे आहे. त्यामुळे यादरम्यान हा स्कायवॉक असेल. त्यामुळे पॉडटॅक्सी स्टॅण्डपर्यंत पोहचणे प्रवाशांना सोपे होणार आहे. स्कायवॉक किती किमीचा असेल, कसा असेल, त्यासाठी किती खर्च येईल यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव एमएमआरडीएकडून तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव पूर्ण होऊन त्यास प्राधिकरणाची मान्यता घेतली जाणार आहे. आता कुर्ला रेल्वे स्थानक ते पॉडटॅक्सी स्टॅण्डदरम्यान स्कायवाॅक बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

Previous Post

स्वामिनाथन आणि टाटा मोटर्स फाउंडेशन कारारमुळे राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Next Post

पंढरपूर पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा, १ लाख ५६ हजारांच्या मुद्देमालासह ९ आरोपी ताब्यात

admin

admin

Next Post
पंढरपूर पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा, १ लाख ५६ हजारांच्या मुद्देमालासह ९ आरोपी ताब्यात

पंढरपूर पोलीसांचा जुगार अड्ड्यावर छापा, १ लाख ५६ हजारांच्या मुद्देमालासह ९ आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,033)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (537)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION