• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पश्चिम रेल्वेने तिकीट मोहिमेतून विना तिकीट प्रवाशांकडून केला ८४.२० कोटी दंड वसूल

admin by admin
September 8, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
पश्चिम रेल्वेने तिकीट मोहिमेतून विना तिकीट प्रवाशांकडून केला ८४.२० कोटी दंड वसूल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील तिकीट धारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्यासाठी, लोकल, मेल/एक्स्प्रेस, प्रवासी रेल्वेगाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. जेणेकरून तिकीट नसलेल्या/अनियमित तिकीट असलेल्या प्रवाशांची संख्या कमी होईल. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. त्यामुळे ८४.२० कोटी रुपये वसूल झाले. वातानुकूलित लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून १.२० कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली. पश्चिम रेल्वेने ऑगस्ट २०२५ मध्ये वसूल केलेल्या दंडाच्या वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. तिकीट नसलेल्या/अनियमित तिकीटधारक २.३९ लाख प्रवाशांना शोधून १३.२१ कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली. त्यामध्ये आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणाचा समावेश आहे. मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत त्यात १६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबई उपनगरीय विभागातील सुमारे ८८ हजार प्रकरणे शोधून वसूल केलेल्या ३.४४ कोटी रुपये दंडाचा त्यात समावेश आहे. वातानुकूलित लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये लक्ष केंद्रित केलेल्या मोहिमेमुळे, एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत ३६ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करून १.२० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५८ टक्के जास्त आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. ज्यातून ८४.२० कोटी रुपये वसूल झाले. तसेच, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुनलेत त्यात जवळजवळ ३५ टक्क्यांची वाढ झाली. रेल्वे मंडळाने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा १३ टक्के जास्त दंडवसुली झाली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील २३ कोटी रुपयांचाही समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सरासरी १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन अनेक विनातिकीट प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

Previous Post

मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवर ४८८ हरकती व सूचना

Next Post

कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

admin

admin

Next Post
कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION