• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भारतात ४०० किलो आरडीएक्ससह घुसले १४ पाकिस्तानी दहशतवादी; मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी

admin by admin
September 5, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
भारतात ४०० किलो आरडीएक्ससह घुसले १४ पाकिस्तानी दहशतवादी; मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक अज्ञात मेसेज पाठवण्यात आला असून, त्यामध्ये ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, या बॉम्बस्फोटांमध्ये ४०० किलो आरडीएक्सचा  वापर केला जाईल आणि त्यातून सुमारे १ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या धमकीनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीच्या मेसेजमध्ये ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, भारतात १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचाही दावा करण्यात आला असून, हे अतिरेकी मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे भासवले आहे. या प्रकाराची पोलीस मुख्यालय, अँटी टेरर स्क्वॉड (ATS), सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. सध्या हा मेसेज नेमका कोणी केला याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, गणपती विसर्जन मार्गांवर, रेल्वे स्थानकांवर आणि मॉल्समध्ये पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.

Previous Post

रेल्वेने प्रवास करणाऱ्या युवकाचा तोल जाऊन पडला खाडीत

Next Post

दारूच्या नशेत शाळेची बस चालवणाऱ्या चालकाला अटक

admin

admin

Next Post
दारूच्या नशेत शाळेची बस चालवणाऱ्या चालकाला अटक

दारूच्या नशेत शाळेची बस चालवणाऱ्या चालकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,734)
  • मुंबई (3,306)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION