• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक

admin by admin
June 12, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर दामदुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील दोघांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. दोन्ही प्रकरणात फसवणुकीसाठी व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात आला. मुंबई पश्चिम सायबर विभागाने याप्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. स्मार्ट फोनधारकामंध्ये व्हॉट्स ॲप सर्वाधिक लोकप्रिय आहे. याच व्हॉट्स ॲपचा वापर करून फसवणुकीचे प्रकार वाढू लागले आहेत. नागरिकांना विविध व्हॉट्स ॲप समूहाचे (ग्रुप) आमंत्रण (इन्विटेशन) पाठवून त्यात सामावून घेतले जाते. त्या व्हॉट्स ॲप समूहात शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत कसा प्रचंड नफा मिळतो हे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. गुंतवणूक केल्यानंतर मात्र त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. मुंबईत अशा प्रकारच्या फसवणुकीच्या दोन घटना घडल्या आहेत.

पहिली घटना अंधेरी येथील एका कुटुंबाच्या बाबतीत घडली. सायबर भामट्यांनी ४३ वर्षीय फिर्यादींना ८ एप्रिल रोजी ‘फेअर्स एक्सेल एन्सेबल’ या व्हॉट्स ॲप समूहात सामावून घेतले. फेअर्स एक्सेल एन्सेबल ही कंपनी सेबी नोंदणीकृत असल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि त्याबाबतचे बनावट प्रमाणपत्रही त्या समूहात पाठविण्यात आले. त्यामुळे फिर्यादींचा कंपनीवर विश्वास बसला. त्या समूहात शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असा दावा मेहूल गोयल नामक व्यक्तीने केला. त्यानंतर फिर्यादीने गुंतवणूक करण्याचे ठरवले. यासाठी त्याने पत्नी, भाऊ आणि वहिनी यांना देखील त्या समूहात घेतले. त्यानंतर शेरॉन त्रिवेदी नामक महिलेने त्यांना गुंतवणूक करण्यासाठी एक लिंक पाठवली. त्या लिकद्वारे फिर्यादीने एक ॲप डाऊनलोड केले आणि ४८ लाख ३३ हजार रुपये गुंतवले. या गुंतवणुकीवर त्यांना २ कोटी २६ लाख रुपये नफा झाल्याचे दाखविण्यात आले. यातील ४ लाख रुपये फिर्यादींनी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ते काढता आले नाहीत. त्यावेळी मेहूल गोयल आणि शेरॉन त्रिवेदी यांनी काही दिवसांनी पैसे काढा अन्यथा कर भरावा लागेल अशी सबब सांगितली. नंतर मात्र या दोघांनी संपर्क तोडल्यावर फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ८ एप्रिल ते २८ मे या कालावधीत फिर्यादींची ४८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

दुसऱ्या घटनेत अशाच प्रकारे अंधेरी येथील ६० वर्षीय फिर्यादीची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यांना ‘११ स्पेशल ट्रेनिंग टिम ए’ या व्हॉटसअप समूहात सामावून घेण्यात आले. तेथे पंकज वर्मा नामक व्यक्ती दररोज शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कसा फायदा मिळेल याबाबत मार्गदर्शन करीत होता. ते पाहून फिर्यादींनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिव्या भट नामक महिलेने फिर्यादींना ‘ॲक्टीव अल्फा’ नामक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादींनी त्या ॲपवर गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करण्याच्या निमित्ताने आधार कार्ड, बॅंक खाते संलग्न केले आणि ६ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत १० लाख २५ हजार रुपये गुंतवले. मात्र त्यांना कोणतीच रक्कम मिळाली नाही. यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांची लक्षात आले.

Previous Post

“तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुला बंदुकीने मारेन”, पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या

Next Post

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून महिला डॉक्टरकडे १० हजार रुपये खंडणीची मागणी; पावती फाड नाहीतर काम बंद पाडू ..

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (915)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,249)
  • मुंबई (3,003)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (381)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

राज्यात उद्यापासून जनगणनेचा श्रीगणेशा! घराघरांत पोहोचणार अधिकारी, ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

April 30, 2026
१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

१ मे – महाराष्ट्र दिन : संघर्ष, बलिदान आणि अभिमानाची गाथा

April 30, 2026
उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

उन्हाळी सुट्टीत कलेचा आनंद! नेहरू सेंटरमध्ये विनामूल्य सांस्कृतिक कार्यशाळेचा धमाका

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION