• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

मच्छीमारांचा अखेरच्या खेपा रद्द, वादळी वाऱ्याच्या स्थितीमुळे बोटी किनाऱ्यावरच

admin by admin
May 22, 2025
in पालघर, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई :  मागील काही दिवसांपासून समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या वादळी वाऱ्याच्या स्थितीमुळे बहुतांश मच्छीमारांनी आपल्या अखेरच्या खेपा रद्द करून बोटी किनाऱ्यावर आणल्या आहेत. तर दुसरीकडे पावसाळ्या तोंडावर मासेमारीसाठी लागणाऱ्या साहित्याची आवरा आवर सुरू केली आहे.

वसई विरारच्या किनार पट्टीच्या भागात  मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव हे मासेमारीचा व्यवसाय करतात. विशेषतः  अर्नाळा, पाचबंदर, नायगाव, कोळीवाडा, किल्लाबंदर अशा विविध ठिकाणच्या भागातील मच्छीमार बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. ५५० इतक्या मासेमारीसाठी जाणाऱ्या परवाना धारक बोटी आहेत. मे महिना हा मच्छिमार बांधवांच्या मासेमारीचा अखेरचा महिना मात्र याच महिन्यात वादळी वाऱ्या सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमार बांधवांना पुन्हा एकदा माघारी परतावे लागत आहे. मासेमारी हंगामाचा यंदाचा शेवट असल्याने मोठ्या ताकदीने तयारी करून मच्छीमार बांधव खोल समुद्रात मासेमारी जातात. परंतु आता वादळीवारे सुरू झाल्याने जाता आले नसल्याचे येथील मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे. आता शेवटचे १० ते १२ दिवसच मासेमारी करण्याची संधी होती. त्यामुळे बर्फ, जाळी, डिझेल यासह आवश्यक वस्तू बोटीत भरून बोटी तयार ठेवल्या होत्या. परंतु वादळी स्थिती निर्माण झाल्याने बोटी किनाऱ्यावरच ठेवाव्या लागल्या मच्छिमार बांधव मोजेस आबा यांनी सांगितले आहे. मागील वर्षीचा हंगामात मत्स्य दुष्काळ असल्याने स्वघोषित मासेमारी बंद ठेवली होती. आता मासळी मिळते तर समुद्रात वादळी परिस्थिती आहे त्यामुळे यंदाची अखेरची आमची रिकामी गेली असल्याची प्रतिक्रिया मच्छिमार बांधवांनी दिली आहे.

Previous Post

राज्य सरकारचा निर्णय; शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी भरती

Next Post

अकरावीचे वर्ग १ जुलै पासून सुरू; शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट

admin

admin

Next Post

अकरावीचे वर्ग १ जुलै पासून सुरू; शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,055)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (959)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,450)
  • मुंबई (3,131)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (248)
  • रायगड (39)
  • राष्ट्रीय (425)
  • वसई-विरार (26)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (197)

Follow Us

Recent News

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

June 17, 2026
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

June 17, 2026
खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

June 17, 2026
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण एका महिन्यात परतणार; ‘वनतारा’कडून सुविधांची पाहणी!

June 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION