• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शिक्षक पतीला पत्नी मुख्याध्यापिकेने जंगलात जाऊन जाळले

admin by admin
May 21, 2025
in गुन्हेगारी
0
शिक्षक पतीला पत्नी मुख्याध्यापिकेने जंगलात जाऊन जाळले
Share on FacebookShare on WAShare on Twitter

यवतमाळ : यवतमाळ येथे एक गंभीर गुन्ह्याची घटना घडली असून पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी मुख्याध्यापिकेला अटक केली आहे. यवतमाळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगलात १५ मे रोजी जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र काही दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेने मृताची ओळख पटवत गुन्हेगार पत्नीला अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांनी सदर गुन्ह्याची माहिती देताना सांगितले की, १५ मे रोजी मृतदेह आढळून आल्यानंतर आम्ही तपासाची सूत्रे फिरवली. दरम्यान मृत व्यक्ती त्याच्या मित्रांसमवेत रोज दारू पिण्यासाठी बारमध्ये बसत असे. दि. १३ मे पासून तो दिसून आलेला नसल्याची माहिती बारमधील मित्रांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी बारमधील मद्यपींची चौकशी केल्यानंतर मृताची ओळख पटवली. मृताच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ मे रोजी त्याने जे शर्ट घातले होते, त्या शर्टचे जळालेले तुकडे मृतदेहाच्या शेजारी घटनास्थळी आढळून आले होते. या पुराव्यावरून पोलिसांनी मृताचे घर गाठले आणि त्याच्या पत्नीची चौकशी केली. यावेळी पत्नीने विसंगत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता पत्नीने खून केल्याचे मान्य केले.

Previous Post

अकरावी प्रवेशाच्या अर्ज भरण्याची संकेतस्थळ ठप्प

Next Post

कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू

admin

admin

Next Post
कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू

कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION