• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

देशभरात अनेकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच जणांना वाकोला पोलिसांकडून अटक

admin by admin
April 28, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
देशभरात अनेकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या पाच जणांना वाकोला पोलिसांकडून अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : टास्क देण्याच्या नावाखाली देशभरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजस्थान येथून अटक करण्यात वाकोला पोलिसांना यश आले आहे. मुंबई, पुणे आणि छत्तीसगढ येथे पाचहून अधिक सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा सहभाग असून गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम कोट्यावधींच्या घरात आहे. आरोपींनी देशभरात अनेकांची सायबर फसवणूक केल्याचा संशय आहे. त्याबाबत वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत. राजकरणसिंह तंवर, करणसिंह रामनरेशसिंह, मोहम्मद शाकीब असफाक अन्सारी, मिराज अन्सारी मोहम्मद आक्रम आणि फुजेल अहमद जमिल अहमद अन्सारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यातील राजकरणसिंह तंवर, करणसिंह रामनरेशसिंह दोघे राजस्थान येथील रहिवासी आहेत. तर शाकीब, मिराज व फिजेल ठाण्यातील भिवंडी येथील रहिवासी आहेत. २६ वर्षीय तक्रारदार व्यवसायाने अभियंता आहे. तो कुटुंबियांसह सांताक्रुज परिसरात राहतो. तसेच एका खाजगी कंपनीत काम करतो. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आरोपींनी टास्क देण्याच्या नावाखाली त्याची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने याप्रकरणी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तक्रारदाराची रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती.

त्याद्वारे तपास केला. त्यावेळी आरोपी हे ठाण्यातील भिवंडी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या चौकशीत मुख्य आरोपी राजस्थानमध्ये राहत असून तेथून फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. आरोपींच्या अटकेमुळे देशभरातील इतर सायबर गुन्ह्यांची उकल होण्याचीही शक्यता आहे. आरोपींच्या बँक खात्यात जमा झालेल्या फसवणूकीची रकमेचा तपास केला असता पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात दाखल सात कोटी २७ लाख रुपये, पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील ४० लाख ८५ हजार रुपयांची, उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यातील १३ लाख ८४ हजार रुपयांची, पिंपरी चिंचवड येथील २२ लाख ८५ हजार आणि छत्तीसगडमधील ४८ लाख रुपये जमा झाले होते. त्यामुळे या गुन्ह्यांमध्येही आरोपींचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. आरोपींचा देशभरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दाखल गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. ती रक्कम २५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

व्यापाऱ्याचे अपहरणप्रकरणी दोघांना ‘मकोका’ कायद्यान्वये सात वर्ष सक्तमजुरी, १५ लाखांचा दंड

Next Post

विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराइताच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

admin

admin

Next Post
विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराइताच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराइताच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION