• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केली अनधिकृत शाळांची यादी

admin by admin
April 28, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केली अनधिकृत शाळांची यादी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : भिवंडी शहरात शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या १८ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या शाळांवर कारवाई करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली असून त्याचबरोबर, या शाळांमध्ये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील ८१ अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या ८१ अनधिकृत शाळांविरोधात पालिका प्रशासनाने पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहे. यानुसार,६८ शाळांवर गुन्हे दाखल तर, १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.

याशिवाय, या शाळांची नळ जोडणी खंडित करण्यात आली असून शाळांच्या बांधकामावर अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेनेही शहरात शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या १८ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित अनधिकृत शाळांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची नोटीस बजावली असुन संबंधीतांवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती भिवंडी मनपा प्राथमिक शिक्षण विभागा मार्फत देण्यांत आलेली आहे.
रॉयल इंग्रजी शाळा (पटेल कंपाउंड धामणकरनाका, भिवंडी), नोबेल इंग्रजी शाळा (अवचितपाडा, भिवंडी), अलरजा उर्दू प्राथमिक शाळा ( गैबी नगर भिवंडी), मराठी प्राथमिक शाळा (पाईप लाईन टेमघर भिवंडी), इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक शाळा (पाईप लाईन टेमघर भिवंडी), द लर्निंग प्राथमिक शाळा (टेमघर पाडा भिवंडी), एकता इंग्रजी पब्लिक शाळा ( फातमा नगर नागांव भिवंडी), एकता उर्दू पब्लिक शाळा (फातमा नगर नागांव भिवंडी), ए आर रेहमान उर्दू प्राथमिक शाळा ( फातमा नगर नागांव भिवंडी), जवेरिया उर्दू प्राथमिक शाळा (गैबी नगर भिवंडी), विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा ( नवी वस्ती भिवंडी), डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम इंग्रजी प्राथमिक शाळा ( रावजीनगर, पॉवर हॉऊस जवळ, भिवंडी), अलहिदाया पब्लिक प्राथमिक शाळा (पटेल नगर बाळा कंपाउंड, भिवंडी), तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा ( जैतनपुरा भिवंडी ), इकरा इस्लामिक मकतब शाळा (नदी नाका भिवंडी), कैसर बेगम इंग्रजी शाळा ( नागांव, साहारा होटल जवळ, भिवंडी), फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा (दिवान शाह दर्गा रोड भिवंडी ), गीतांजली माध्यमिक शाळा (गायत्रीनगर व-हाळेदवी, भिवंडी ) या १८ शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेवू नयेत, असे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यांत आले आहे.

Previous Post

लोकलने गोमांसाची वाहतूक करणारे तिघे अटकेत, १८किलो गोमांस जप्त

Next Post

व्यापाऱ्याचे अपहरणप्रकरणी दोघांना ‘मकोका’ कायद्यान्वये सात वर्ष सक्तमजुरी, १५ लाखांचा दंड

admin

admin

Next Post
व्यापाऱ्याचे अपहरणप्रकरणी दोघांना ‘मकोका’ कायद्यान्वये सात वर्ष सक्तमजुरी, १५ लाखांचा दंड

व्यापाऱ्याचे अपहरणप्रकरणी दोघांना ‘मकोका’ कायद्यान्वये सात वर्ष सक्तमजुरी, १५ लाखांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION