• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

लोकलने गोमांसाची वाहतूक करणारे तिघे अटकेत, १८किलो गोमांस जप्त

admin by admin
April 28, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : बदलापुरातून गोमांस विकत घेऊन ते लोकल गाडीने घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बदलापुरातून सकाळी १० वाजून २६ मिनिटांच्या लोकलने हे गोमांस नेले जात होते. त्यावेळी सहप्रवाशांना उग्र वास आल्याने त्यांनी अधिक तपास केला. त्यावेळी ही बाब उघड झाली. अटक झालेले तिघेही मुंबईचे रहिवासी आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून १८ किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूरहून सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी सुटणारी मुंबई लोकलमध्ये मनोज गौंड हे आपल्या मित्रांसह प्रवास करत होते.

त्यावेळी बदलापूर लोकल निघाल्यानंतर काही अंतरावर जाताच लोकलमध्ये उग्र वास येऊ लागला. त्यांनी समोर बसलेल्या प्रवाशांकडे पिशव्यांमध्ये काय आहे याबाबत विचारला केली. त्यावेळी त्या पिशव्यांमध्ये मांस आढळले. हे गोमांस असल्याचा संशय आल्याने गौंड यांनी आपल्या मित्रांसह या तिघांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरवले. त्यांना कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर केले. तेथे अधिक तपास केले असता या पिशव्यांमध्ये गोमांस आढळले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बदलापूर गावातून हे गोमांस घेतल्याची माहिती या तिघांनी दिली. जमाल शेख, रफिक शेख, वाजिद शेख अशी आरोपींची नावे आहेत अशी माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिली आहे. बदलापूरतून विकत घेतलेले हे गोमांस मुंब्रा येथे घेऊन जात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. तिघेही आरोपी मुंब्रा येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोमासाचे नमुने घेऊन इतर गोमास नष्ट करण्यात आल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली आहे. आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. लोहमार्ग पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तीन आरोपींनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. आरोपींनी बदलापूर गावातून गोमाज घेतल्याची कबुली लोहमार्ग पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे बदलापुरात गोमासाची विक्री होते की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे विक्रीच्या ठिकाणीही तपास केला जाईल अशी माहिती लक्ष्मण चव्हाण यांनी दिली आहे. या घटनेनंतर बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

मोटारीचा हॉर्न वाजविल्याने भवानी पेठेत भाऊ-बहिणीला बेदम मारहाण, तरुणाच्या डोक्यात दगड घातला ..

Next Post

महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केली अनधिकृत शाळांची यादी

admin

admin

Next Post

महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केली अनधिकृत शाळांची यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION