• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शाळेच्याच बस चालकाने ४ वर्षाच्या चिमुकल्यावर केला लैंगिक अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात ..

admin by admin
April 28, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
शाळेच्याच बस चालकाने ४ वर्षाच्या चिमुकल्यावर केला लैंगिक अत्याचार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात ..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नवी मुंबईत एका स्कूल बस चालकाने १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच सीवूड येथे एक संतापजनक प्रकार घडला आहे. सीवूडमधील एका नामांकित शाळेतील नराधम बस चालकाने ४ वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी शाळेमध्ये जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळा प्रशासनाने दाद दिली नाही. त्यामुळे पालकांनी एकत्र येऊन यावर आवाज उठवला आहे. नेरुळ सिवूड्समधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये एका शालेय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. शाळेच्याच बस चालकाने विद्यार्थ्यावर अत्याचार केला असल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत होता. या घटनेचा निषेध म्हणून पालकांकडून शाळेसमोर मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत एनआरआय पोलिसांनी बस चालकाला एका तसातच ताब्यात घेतले असून बसमधील सिसिटीव्ही तसेच फॉरेन्सिकच्या आधारावर तपास सुरु आहे. न्यायालयाने आरोपीला ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेरुळ सिवूड्स मधील दिल्ली पब्लिक स्कूल मधील शाळेच्याच बस चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या पृष्ठ भागावर पेन्सिल टोचल्याची घटना घडली होती. पीडित मुलाने सदरची घटना घरी येऊन पालकांना सांगितल्यावर पालकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले. त्यानंतर पालकांनी शाळेत धाव घेऊन शाळा प्रशासनाला धारेवर धरले. मात्र शाळा प्रशासनाकडून त्या बस चालकावर कोणतीही कारवाई न केल्याने पालकांचा राग अनावर झाला. त्यामुळे पालकांनी एनआरआय पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी एका संशयितला ताब्यात घेतले असून ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्या बस मधील सिसिटीव्ही फुटेजची तपासणी तसेच बसची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी सुरु आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत पुढील तपास एनआरआय पोलीस करत आहेत. शाळा प्रशासनाचा आडमुठेपणा याआधी देखील पालकांनी सहन केला आहे. त्यामुळे या घटनेनंतर पालक त्रस्त झाल्याने पालकांनी शांततेत आक्रोश मोर्चा काढला. पालकांच्या या लढ्याला मनसे तसेच शिवसेना उबाठा गट या पक्षांनी देखील पाठिंबा दिला असून, शाळा प्रशासनाच्या विरोधात दोनही पक्षातील पदाधिकारी हाताला काळ्या फीत बांधून पालकांच्या या आक्रोश मोर्च्यात सहभागी झालेले पहायला मिळाले. तसेच शाळेच्या मुख्यध्यापकांना देखील यात सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

पुण्यात भावंडांवर केला टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

लवकरच मुंबईतील बेस्ट बस सेवांचे भाडे दुप्पट होणार, बृहन्मुंबई महानगरपालिका ची मान्यता

admin

admin

Next Post
लवकरच मुंबईतील बेस्ट बस सेवांचे भाडे दुप्पट होणार, बृहन्मुंबई महानगरपालिका ची मान्यता

लवकरच मुंबईतील बेस्ट बस सेवांचे भाडे दुप्पट होणार, बृहन्मुंबई महानगरपालिका ची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION