• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पुणे, डोंबिवली, पनवेलचे पर्यटक मृत्यूमुखी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

admin by admin
April 23, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जम्मू काश्मीर येथील पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पर्यटकांच्या एका समूहावर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हे पोलिस गणवेश परिधान करून आले. आधी त्यांनी पर्यटकांची नावे विचारली, त्यांचे ओळख पत्र तपासली त्यांनतर ते मुस्लिम नसल्याचे समाजाताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. आधी महाराष्ट्रातील ४ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही पर्यटक पुण्यातिल आहे. जगदाळे आणि गणबोटे कुटुंबीय काश्मीरला फिरायला गेले होते. पहलगाम मध्ये असतांना या पाच जणांवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी जगदाळे आणि गणबोटे कुटुंबातील पुरुषांना धर्म विचारला आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या तिघांचा मृत्यू झाल्याचा समोर आले आहे. मुंबईच्या डोंबिवलीतील रहिवासी अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला. पनवेलमधील दिलीप देसले यांचाही या हल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हे या हल्ल्यात जखमी झालेत. या अमानुष दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आह. पुणे, डोंबिवली, पनवेल शहरातील कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काश्मीच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला येतात. यावर्षीही अनेक पर्यटक वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. परंतु हा आनंदाचा क्षण कधी दुःखाच्या काळोख्या छायेत बदलला, हे कोणालाही कळलंच नाही. पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण वातावरण भयग्रस्त आणि शोकमग्न केलं. जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपेरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत. या हल्यात विशेष म्हणजे धर्म आणि ओळख विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे.

Previous Post

कार चालकाचे जबरदस्तीने पैसे घेऊन पाळलेल्या चोरट्याला अटक; पोलीस आयुक्त कडून पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

Next Post

उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ; पुण्यात एका रुग्णाची नोंद

admin

admin

Next Post

उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ; पुण्यात एका रुग्णाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,772)
  • मुंबई (3,332)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION