• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कार चालकाचे जबरदस्तीने पैसे घेऊन पाळलेल्या चोरट्याला अटक; पोलीस आयुक्त कडून पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

admin by admin
April 23, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : वाकड येथे कार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे घेऊन पाळलेल्या चोरट्याला वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना मंगळवारी (२२ एप्रिल) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.

अरबाज उर्फ लाला इरफान शेख (२३, कोंढवा बुद्रुक, पुणे) याला पाठलाग करून पकडले असून त्याचा साथीदार राजू उर्फ सत्यम वीरबहादूर सिंग (२४, घोरपडी पेठ, पुणे) याचा शोध घेऊन अवघ्या काही तासात अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुरेश महादेव जाधव (३४, काळेवाडी) हे वाकड पोलीस ठाण्यात आले. ते ग्लोबल पंजाब हॉटेल वाकड येथे पॅसेंजर घेण्यासाठी थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून ३१०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी जाधव यांच्या कार मधून आरोपींचा शोध सुरु केला. दत्त मंदिर रोड वर आरोपी दिसले. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. काळा खडक येथे आल्यानंतर आरोपींच्या दुचाकीला कार आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर देखील आरोपी पळून जात असताना इम्रान सय्यद यांनी पाठलाग करून अरबाज शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त केला. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. मात्र अवघ्या काही तासात त्याला देखील वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता गायकवाड उपस्थित होते.

Previous Post

वडिलांना ओळखत असल्याचे सांगून १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार; आरोपी पोलिसांच्या तावडीत

Next Post

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पुणे, डोंबिवली, पनवेलचे पर्यटक मृत्यूमुखी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

admin

admin

Next Post

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पुणे, डोंबिवली, पनवेलचे पर्यटक मृत्यूमुखी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (63)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,477)
  • मुंबई (3,145)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (254)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (435)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

June 19, 2026
“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

“उद्धवजी ते तुम्हाला फसवत आहेत, सहा नव्हे, सातव्या खासदाराचीही सही होती” – रामदास कदमांचा दावा

June 19, 2026
निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

निष्क्रिय PhonePe वॉलेटवर आता शुल्क; दर तीन महिन्यांनी कापले जाणार १०० रुपये!

June 19, 2026
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION