• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

वैद्यकीय व्यवस्थेत बदल करण्याची गरज – डॉ. अनंत फडके

admin by admin
April 21, 2025
in पुणे, विशेष लेख
0
वैद्यकीय व्यवस्थेत बदल करण्याची गरज – डॉ. अनंत फडके
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ‘देशातील वैद्यकीय व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. त्यात वैद्यकीय शिक्षण, औषधनिर्मिती क्षेत्र, प्रयोगशाळा, रुग्णालये या सर्वच स्तरांवर बदल आवश्यक आहेत. मात्र, त्यात अनेक आव्हानेही आहेत,’ असे मत ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ डॉ. अनंत फडके यांनी मांडले. हॅलो मेडिकल फाऊंडेशन, साधना प्रकाशनातर्फे अतुल देऊळगावकर यांच्या ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाचे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्यावेळी डॉ. फडके बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनीषा गुप्ते, फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी अहंकारी, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रात पुढील पिढ्या घडवण्याचे काम डॉ. अहंकारी यांनी केल्याचे नमूद करून डॉ. फडके म्हणाले, ‘डॉ. अहंकारी यांनी चळवळीच्या स्वरूपात काम केले. महिलांचे सक्षमीकरण केले. त्यांनी ग्रामीण भागात उभे केलेले काम फार महत्त्वाचे आहे. त्यांचे काम जवळून पाहता आले. आज देशातील ५० टक्के वैद्यकीय महाविद्यालये खासगी आहेत. वैद्यकीय पदवीला कोट्यवधी रुपये लागतात. या विद्यार्थ्यांना वैद्यकीयदृष्ट्या काहीही कळत नाही. सरकारी महाविद्यालयातही वेगळी स्थिती नाही. हा व्यवस्थेचा दोष आहे. सगळ्या सुविधा, तंत्रज्ञान असूनही शिक्षण निरुपयोगी आहे. औषधनिर्मिती कंपन्यांचे गैरप्रकार वाढले आहेत. रुग्णालये कॉर्पोरेट झाली आहेत. ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.’ ‘वंचितांचे नेतृत्व असेल, तर व्यवस्था बदलते. आरोग्यदायी समाजाची निर्मिती होणे गरजेचे आहे. मात्र, आज देशात हिंसेचे, घृणेचे राजकारण होताना दिसत आहे. डोक्यात विष पेरले जात आहे. ही परिस्थिती धुवून काढण्यासाठी तीन-चार पिढ्या लागणार आहेत, असे गुप्ते यांनी सांगितले. अनेकदा आपल्याकडे चांगल्या कामाला संस्थात्मक रूप मिळत नाही. मात्र, डॉ. अहंकारी यांनी त्यांच्या कामाला संस्थात्मक रूप दिले. या पुस्तकाचे इंग्रजी रूपांतर झाल्यास डॉ. अहंकारी यांचे काम जागतिक स्तरावर पोहोचेल. आरोग्य हा वैश्विक मुद्दा आहे. डॉ. अहंकारी यांना माणुसकीचे प्रोत्साहन होते. सोव्हिएट क्रांती झाल्यावर लेनिनने आरोग्य धोरण आणले. त्यानंतर ब्रिटनमध्ये ‘नॅशनल हेल्थ सर्व्हे’ची स्थापना झाली,’ असे केतकर यांनी सांगितले.

Previous Post

दोन तरुणांच्या डोक्यात चाकूने वार; भिवंडी शहरात उडाली खळबळ

Next Post

ठाकरे बंधु एकत्र येणार का ? ठाकरे गटाची पुन्हा हातमिळवणी; मनसेतून विरोधाचा सूर

admin

admin

Next Post
ठाकरे बंधु एकत्र येणार का ? ठाकरे गटाची पुन्हा हातमिळवणी; मनसेतून विरोधाचा सूर

ठाकरे बंधु एकत्र येणार का ? ठाकरे गटाची पुन्हा हातमिळवणी; मनसेतून विरोधाचा सूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (442)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (920)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,264)
  • मुंबई (3,012)
  • रत्नागिरी (40)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (384)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी ते न्यूयॉर्क! रत्नागिरीची कन्या करणार न्यूयॉर्कमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

May 4, 2026
येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

येऊरच्या तानसा वन्यजीव अभयारण्यमध्ये वन्यजीव गणना; बिबट्यासह ९० हून अधिक प्राणी-पक्ष्यांची नोंद

May 4, 2026
जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

जनगणना २०२७ साठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात; नागरिकांना घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा

May 4, 2026
मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

मिसिंग लिंकवर सेल्फी महागात! वाहन थांबवणाऱ्यांवर महामार्ग पोलिसांची कारवाई

May 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION