• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

गाव-पाड्यातील नागरिकांसाठी ‘आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस’ उपक्रम राबविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार, सात कलमी कार्यक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता ‘आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

admin by admin
March 28, 2025
in ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ग्रामीण भागात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेकदा तक्रारदाराला कैक मैल अंतर पार करून पोलीस ठाणे गाठावे लागते. अनेकदा गुन्हा दाखल होतो असे होत नाही. त्यामुळे तक्रारदाराला हताश होऊन पुन्हा गावाकडे परतावे लागते. त्या तक्रारदाराचा संपूर्ण दिवस या प्रक्रियेत वाया जातो. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता ‘आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस’ हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून एक वाहन तयार करण्यात आले आहे. हे वाहन गाव-पाड्यात जाऊन तेथे कायद्याविषयी जनजागृती करणार असून एखाद्या व्यक्तीला तक्रार द्यायची असल्यास त्या व्यक्तीला थेट या वाहनातील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येणार आहे. या उपक्रमामुळे गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे ग्रामीण पोलिसांच्या क्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी, पडघा, कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, शहापूर, टोकवडे आणि वाशिंद पोलीस ठाणे येतात. यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दी मोठ्या आहेत. अनेक गाव पाडे पोलीस ठाण्यापासून पाच किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यास त्याबाबत तक्रार देण्यासाठी संबंधित तक्रारदाराला पोलीस ठाणे गाठणे खर्चिक ठरते. तसेच, काही महत्त्वाच्या कामासाठी देखील नागरिक पोलीस ठाण्यात जात असतात. पोलीस ठाणे जास्त अंतरावर असल्याने आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार, सात कलमी कार्यक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता ‘आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले आहे. हे वाहन पोलीस ठाण्यापासून लांब असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव पाडे, दुर्गम भागात फिरणार आहे. या वाहनामध्ये तक्रारी नोंदविण्यासाठी कक्ष तयार करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीला काही तक्रार द्यायची असल्यास तो व्यक्ती तेथे जाऊन तक्रार देऊ शकतो. तसेच भारतीय न्याय संहिताच्या कलमांबद्दल माहिती देखील या वाहनातून दिली जाणार आहे. यासह बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी किंवा असा प्रकार घडल्यास त्याबाबतचे कलम कोणते याचीही माहिती दिली जाणार आहे.ग्रामीण क्षेत्रात बाल विवाहाचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण रोखणे, पोलीस मदत क्रमांक, सायबर फसवणूक रोखण्यासाठी उपाय, अमली पदार्थाविरोधात जनजागृती अशा विविध प्रकरणात जनजागृती करण्यासाठी या वाहनावर एक एलईडी स्क्रिन बसविण्यात आली आहे. त्या स्क्रिनवर याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

नागरिकांवर होणाऱ्या अन्यायविरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी हा उपक्रम आहे. या वाहनामध्ये साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला अंलदार आणि दोन पुरूष अंमलदार असणार आहे. तसेच या वाहनाच्या माध्यमातून महिला, बालक सुरक्षितता, भारतीय न्याय संहिताच्या कलमांची माहिती, गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजनांबाबतची जनजागृती केली जाणार आहे. – डाॅ. डी.एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस.

Previous Post

गावठाणातील पुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

Next Post

उत्तन समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत दर्गा हटविण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

admin

admin

Next Post

उत्तन समुद्र किनाऱ्यावरील अनधिकृत दर्गा हटविण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION