• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वडाळा– ठाणे– कासारवडवली ‘मेट्रो ४’च्या खर्चात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांनी वाढ

admin by admin
January 22, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या खर्चात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ स्थापत्य खर्चात झाली असून यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च १५ हजार ८०० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाल्याने खर्चात वाढ झाली आहे. मुंबई आणि ठाण्याला मेट्रोने जोडण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’चे काम हाती घेतले आहे. ३२.३२ किमी लांबीच्या या मार्गिकेसाठी १४ हजार ५४९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यापैकी २६३२.२५ कोटी रुपये खर्च स्थापत्य कामांचा आहे. या मार्गिकेच्या कामाचे कंत्राट २०१८ मध्ये आर इन्फ्रा-अस्टाल्डी आणि सीएचईसी-टीपीएल कंपन्यांना देण्यात आले असून त्यानंतर या कंपन्यांनी कामाला सुरुवात केली. कंत्राटानुसार ३० स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेचे काम जुलै २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला आहे. मार्गिकेच्या पूर्णत्वासाठी आता कंत्राटदारांना ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ‘एमएमआरडीए’कडे ‘मेट्रो ४’ संबंधी माहिती मागितली होती. त्यातूनही ही माहिती समोर आली आहे.

प्रकल्प पूर्णत्वास विलंब झाला असून परिणामी मार्गिकेच्या प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचेही माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून उघडकीस आले. ‘मेट्रो ४’च्या स्थापत्य खर्चात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च १४ हजार ५४९ वरून वाढून १५ हजार ८०० रुपयांच्या घरात गेला आहे. कंत्राटदारांच्या दिरंगाईमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र एमएमआरडीएने अद्यापही कारवाई केलेली नाही. प्रकल्पास विलंब करणाऱ्यांविरोधात ‘एमएमआरडीए’ने त्वरित दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

Previous Post

पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार

Next Post

पिकविम्यामध्ये ५ हजार कोटींचा घोळ; भाजपा आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप

admin

admin

Next Post

पिकविम्यामध्ये ५ हजार कोटींचा घोळ; भाजपा आमदार सुरेश धसांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
“२० जुलैचा मोर्चा यशस्वी नाही झाला तर भूत बनून परत येईन”, सोनम वांगचुक यांच्या वक्तव्याने खळबळ

“२० जुलैचा मोर्चा यशस्वी नाही झाला तर भूत बनून परत येईन”, सोनम वांगचुक यांच्या वक्तव्याने खळबळ

July 17, 2026
पुण्यात एसआयआर मोहिमेला वेग; बीएलओंना पडताळणीत मदत करण्यासाठी कॉलेज तरुण मैदानात

पुण्यात एसआयआर मोहिमेला वेग; बीएलओंना पडताळणीत मदत करण्यासाठी कॉलेज तरुण मैदानात

July 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (471)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,006)
  • पुणे जिल्हा (204)
  • महाराष्ट्र (1,673)
  • मुंबई (3,271)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (465)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
“२० जुलैचा मोर्चा यशस्वी नाही झाला तर भूत बनून परत येईन”, सोनम वांगचुक यांच्या वक्तव्याने खळबळ

“२० जुलैचा मोर्चा यशस्वी नाही झाला तर भूत बनून परत येईन”, सोनम वांगचुक यांच्या वक्तव्याने खळबळ

July 17, 2026
पुण्यात एसआयआर मोहिमेला वेग; बीएलओंना पडताळणीत मदत करण्यासाठी कॉलेज तरुण मैदानात

पुण्यात एसआयआर मोहिमेला वेग; बीएलओंना पडताळणीत मदत करण्यासाठी कॉलेज तरुण मैदानात

July 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION