• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

‘चिकन खाल तर हॉस्पिटलला जाल’ उरणच्या चिरनेरमध्ये बर्डफ्लूची साथ

admin by admin
January 22, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई  : तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यू रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. चिरनेरमध्ये कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून बर्डफ्ल्यू आढळल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ९ फेब्रुवारी पर्यत कोंबड्यांची खरेदी विक्री, बाजार यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे इतर कोंबड्यांना देखील त्याची बाधा होऊ शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी चिरनेर येथील शेतकरी कुक्कुटपालकांना बाधित क्षेत्रातील मृत आजारी निरोगी दिसणारे पाळीव पक्षी त्याचप्रमाणे गिनी टर्की बदकाचे मांस, विष्ठा, अंडी महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे बाधित ठिकाणी वाहनांची ये-जा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. खासगी वाहने देखील बाधित ठिकाणाच्या बाहेर पाचशे मीटर अंतरावर लावण्यात यावी अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे बाधित क्षेत्रात जिवंत व कुक्कुट पक्षी, अंडी, पशुखाद्य,विष्ठा अशा प्रकारच्या साहित्याच्या वाहतुकीस ९ फेब्रुवारी पर्यत बंदी घालण्यात आली आहे.

९ फेब्रुवारी पर्यत कोंबड्यांची खरेदी विक्री, बाजार यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. चिरनेर मधील महेंद्र मोकल यांच्या पोल्ट्रीतील ३०५ कोंबड्या मारून नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरातील कुक्कुटपालन करणाऱ्यांच्या कोंबड्या मारून नष्ट करण्याचे काम सुरु आहे. चिरनेर येथे परिसरातील कुकुट पक्षांमध्ये मरतुक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळा, भोपाळ मध्य प्रदेश येथे रोग निदानास्तव पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेने कुकुट पक्षातील मरतुक एव्हियन इन्फ्लुएंझा/ बर्ड् फ्लू या रोगासाठी अहवाल होकारार्थी आल्याचे कळवले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

Previous Post

उरण,पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांचा एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईला विरोध

Next Post

पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार

admin

admin

Next Post

पुण्याच्या चाकण एमआयडीसी मधील स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (56)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,111)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (82)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,917)
  • मुंबई (3,420)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (516)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

‘दोन कोटी मतदार कायमचे बाद झाले असे समजू नका’; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

August 31, 2026
कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

कोकणकरांची प्रवासाची चिंता मिटली; मुंबई-अलिबाग दरम्यान १ सप्टेंबरपासून बोट सेवा धावणार

August 31, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION