• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यासह देशभरात नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी

admin by admin
January 11, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यासह देशभरामध्ये मकर संक्रांतीची जोरदार तयारी सुरु आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रंगीबेरंगी पतंग उडवले जातात. त्याचबरोबर एकमेकांच्या पतंगी कापण्याची स्पर्धा देखील लागलेली आहे. मात्र या स्पर्धेच्या इर्षेमध्ये नायलॉन मांजा वापरला जातो. नायलॉन मांज्यामुळे अनेक पक्ष्यांचे आणि गाडी चालवणाऱ्या लोकांचे प्राण जात आहे. पुण्यामध्ये देखील अशाप्रकारे नायलॉनचा मांजा वापरला जात असून त्याच्या विक्रीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे पोलीस मांजा विक्रेत्यासह त्याची डील करणाऱ्या डिलरवर देखील लक्ष ठेवून आहे. धारदार नायलॉनच्या मांजाचा जीवघेणा खेळ थांबविण्यासाठी मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा पुणे पोलिसांनी घेतला आहे.  शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात नायलॉन मांजामुळे दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. यापूर्वीही या धारदार मांजामुळे अनेक नागरिक जखमी झाल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही शहरात अशा मांजाची विक्री होत असल्याचे प्रकार पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आला आहे. यापुढे नायलॉनचा मांजा विकणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी कडक पाऊले उचलली असून आता नायलॉन मांजा विक्री करण्याबरोबर, मांजा विक्री करणारे डिलर आणि असा मांजा उत्पादन करणारे यांच्यावर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळे अशी अवैध मांजा विक्री व उत्पादन पोलिसांच्या रडारवर आले आहे. पुणे शहरातील आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दरवर्षी हा नायलॉन मांजा बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर येथे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र कारवाई केवळ मांजा विक्रेता करणार्‍या दुकानावर होते. परंतु, मांजाची डिलर आणि मांजाचे उत्पादन करणारे याला कारणीभूत ठरतात त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्यामुळे मांजाचे डिलर आणि उत्पादन कर्त्यांवर कारवाई केली जाणार आहे. २०२७ पासून हानिकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. बारीक काचेचा लेप असलेला मांजा शहराच्या अनेक दुकानांमध्ये सर्रास विकला जात आहे. पुणे शहरात गेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान १६ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. २०२३ मध्ये ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २०२४ मध्ये पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात अशा असंख्य घटना घडल्या आहेत मात्र पुढे येऊन तक्रारी न दिल्याचीही उदाहरणे आहेत. पतंग काटा काटीच्या स्पर्धेसाठी शहरात प्रामुख्याने डिसेंबर महिन्यापासूनच नायलॉन मांजा विक्रीला सुरुवात होते. चोरट्या पध्दतीने हा मांजा बाजारात पुरविला जातो. हा मांजा पतंग उडविण्यासाठी व त्यातून आनंद घेण्यासाठी नाही तर आकाशात उडणार्‍या पतंग काटाकाटीच्या स्पर्धेसाठी वापरला जातो. त्यासाठी पतंग उडविणार्‍यांकडून दुसर्‍यांच्या पतंग कापण्यासाठी अधिक धारदार मांजाचा शोध घेतला जातो. या काटाकाटीच्या स्पर्धेतच अशा नायलॉन मांजा बाजारात येत असतो. मुळात ही काटाकाटीची स्पर्धाच संपली तर असा धारदार मांजाही बाजारात येण्यास आपोआप मज्जाव येईल.

“मकरसंक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने पतंग उडवताना या धारदार धाग्याचा वापर केला जातो. त्यानंतर अडकलेला मांडा हा झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकला जातो. यामुळे अनेक नागरिक, प्रवासी, पक्षी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी होतात. तसेच अनेकांचे प्राण देखील जातात. याचा सर्वाधित फटका पशू पक्षांना बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही चोरून मांजा विक्री करणारे, मांजाची डिलींग करणार्‍यांवर व मांजाचे उत्पादन करणार्‍यांपर्यंत पोहचून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती पुणे शहराचे अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.

Previous Post

पुण्यात चालत्या बसमधून महिलांच्या दागिन्यांवर मारला जातोय डल्ला

Next Post

टोरेस कंपनीच्या चौकशीत धक्कादायक बाब उघड! दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे

admin

admin

Next Post

टोरेस कंपनीच्या चौकशीत धक्कादायक बाब उघड! दहावी नापास, सीईओ दिसण्याकरता घालायचा फॉर्मल कपडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION