• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात चालत्या बसमधून महिलांच्या दागिन्यांवर मारला जातोय डल्ला

admin by admin
January 11, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे शहरामध्ये अंतर्गत वाहतूकीसाठी पीएमपीएल बसचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. ऑफिसला येण्या जाण्याच्या वेळेला बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. मात्र या गर्दीचा फायदा आता चोरटे घेऊन लागले आहेत. पीएमपीएल बसमध्ये वाढत्या चोरींच्या घटना चिंता वाढवत आहेत. महिला आणि त्यांचे दागिने व पैशांवर हे चोरटे डल्ला मारत असून ही बाब अत्यंत सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. पुणे शहरातील स्वारगेट आणि वानवडी भागात या बसमधील चोरीचे प्रमाण जास्त आहे. स्वारगेट आणि वानवडी बसमधून प्रवास करणार्‍या महिलांकडी तब्बल १ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी स्वारगेट आणि वानवडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र यामुळे बसमध्ये देखील महिला सुरक्षित नसल्याची बाब समोर येत आहे. बसमध्ये लाखोंचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी एका ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत महिला ही  पिंपळे गुरव ते हडपसर मार्गावरील बसमधून प्रवास करत होती. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने महिलेच्या पर्समधील ३  हजारांची रोकड आणि सोन्याची अंगठी असा ३२  हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. महिलेच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. सहायक फौजदार कुंभार पुढील तपास करीत आहेत. तर, कात्रज ते स्वारगेट मार्गावर घडलेल्या घटनेबाबत ५१ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संबधित महिला  सुसगाव येथून पीएमपीने कात्रज येथे आली. त्यानंतर कात्रज येथून स्वारगेट बसने प्रवास करीत असताना गर्दीत त्यांच्याकडील एक लाखांचे दागिने चोरी गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शैलेश आल्हाटे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहर परिसरात पीएमपीएल बसमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः स्वारगेट, पुणे स्टेशनसह इतर गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. बसमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांकडील लाखोंचा ऐवज लांबविला जात आहे. पोलिसांचेही या घटनांकडे दुर्लक्ष होत असून गेल्या काही दिवसांत अशा चोर्‍या उघडकीस येण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे चोरटे बसमधील गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लंपास करत आहेत.

Previous Post

ठाकरे गटाची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याची तयारी !

Next Post

पुण्यासह देशभरात नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी

admin

admin

Next Post

पुण्यासह देशभरात नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION