• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी ‘हा’ प्रकल्प ठरणार गेमचेंजर

ठाणे स्थानकात जाऊन ऐरोलीला जाण्यासाठी लोकलची वाट पाहण्याची गरज उरणार नाही. त्यामुळं नवी मुंबईहून कळवा किंवा त्यापुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 23, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सूकर आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात. रेल्वेने एकूण १२ प्रकल्प हाती घेतले आहेत. रेल्वेचा एक प्रकल्प कळवा-ऐरोली उन्नत मार्ग हा प्रगतीपथावर आहे. रेल्वेप्रवास अधिक कार्यक्षम होण्यासाठी अतिरिक्त मार्गिका म्हणून कळवा-ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्टय आहे. ठाणे स्थानकातून लाखो लोक प्रवास करतात. त्याचबरोबर ठाणेलगतचे मुंब्रा आणि कळवा स्थानकावरदेखील गर्दीचा भार येतो. गर्दीचा हा भार कमी करण्यासाठी रेल्वेकडून कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळं ठाणे स्थानकातील गर्दीचा भार कमी होणार आहे. या उन्नत प्रकल्पासाठी ४७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसंच, या प्रकल्पासाठी ९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.

ठाणे स्थानकातून मुंबईकडे येण्यासाठी आणि हार्बर मार्गावर जाण्यासाठीही गर्दी असते. ऐरोली ते कळवा उन्नत प्रकल्पामुळं वाशी ते बेलापूरहून थेट कल्याणपर्यंत ट्रेन जाईल. ऐरोली ते कळवा मार्ग जोडण्यात आल्यानंतर ठाणे स्थानकातील गर्दी आपसूकच कमी होणार आहे. तसंच, ठाणे स्थानकात जाऊन ऐरोलीला जाण्यासाठी लोकलची वाट पाहण्याची गरज उरणार नाही. त्यामुळं नवी मुंबईहून कळवा किंवा त्यापुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण, कर्जत, कसारा, खोपोली प्रवाशांना थेट ऐरोलीला जाण्यासाठी लोकल उपलब्ध होईल. ठाणे स्थानकातून दररोज साडेसहा लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळं ठाणे स्थानकात गर्दी होते. मात्र, या प्रकल्पामुळं स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कळवा-ऐरोली प्रकल्पाला नोव्हेंबर २०१६ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, भूसंपादन आणि इतर कामांमुळं हा प्रकल्प तब्बल सात वर्ष रखडला होता. आता या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे.

Previous Post

राज्य सरकारनंतर आता केंद्राकडूनही लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट

Next Post

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष कायदा करण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष कायदा करण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION