• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पबसाठी नियमावली आवश्यकच; पोलीस आयुक्तांचे प्रतिपादन

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुण्यात परप्रांतातून येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. महानगरात अनेक सोयी सुविधा निर्माण होतात. पब हा प्रकार किंवा व्यवसाय त्यापैकी एक आहे. पबमुळे संस्कृतीला धक्का पोहोचतो. गैरप्रकार होतात, अशी टीका करण्यात आली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 19, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यात मोठ्या संख्येने परप्रांतीय विद्यार्थी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते स्थायिक झाले आहेत. शहरात ‘पब कल्चर’ फोफावले आहे, अशी टीका केली जाते. शहराचे रूपांतर महानगरात झाले आहे. महानगरातील ‘पब कल्चर’, सांगीतिक कार्यक्रमांना विरोध नाही. मात्र, पबचालक, तसेच सांगीतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी नियमांच्या अधीन राहून व्यवसाय केला पाहिजे. सामान्यांना त्याचा त्रास होता कामा नये, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले काॅलनी मंडळाकडून ‘काॅफी विथ सीपी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी दिलीप टिकले यांनी संवाद साधला. यावेळी पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशनच्या मनीषा धारणे, विनायक धारणे उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुण्यात परप्रांतातून येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. महानगरात अनेक सोयी सुविधा निर्माण होतात. पब हा प्रकार किंवा व्यवसाय त्यापैकी एक आहे. पबमुळे संस्कृतीला धक्का पोहोचतो. गैरप्रकार होतात, अशी टीका करण्यात आली. पबमुळे पुणेकरांच्या अस्मितेला अजिबात धक्का पोहोचणार नाही. कारण मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर आहेत. पबला विरोध नाही. मात्र, पबच्या नावाखाली सुरू गैरप्रकारांना पोलिसांचा विरोध आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पबमधील आवाजामुळे सामान्यांना त्रास होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पबचालकांसाठी नियमावली ठरवण्यात आली. पब चालक, सांगीतिक कार्यक्रम किंवा जाहीर ठिकाणी ध्वनिवर्धक, लेझर झोत वापरणाऱ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उत्सवाच्या कालावधीत वापरण्यात येणाऱ्या ध्वनिवर्धकांबाबत पुणेकरांनी जागरुक होऊन विरोध करायला हवा.’

Previous Post

एक लाखाहून अधिकवेळा आरोग्य विभागाच्या रुग्णालयात रुग्णांना मोफत डायलिसीस!

Next Post

राम शिंदे यांची विधानपरिषदेचे सभापती म्हणून बिनविरोध निवड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राम शिंदे यांची विधानपरिषदेचे सभापती म्हणून बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (62)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,128)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (491)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (75)
  • पालघर (49)
  • पुणे (1,055)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,059)
  • मुंबई (3,497)
  • रत्नागिरी (59)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (542)
  • वसई-विरार (66)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शांततेत विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज; १० हजार पोलिसांचा बंदोबस्त, ४५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

September 24, 2026
९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

९० वर्षांत जे कधीच घडले नाही, ते यंदा होणार; ‘मुंबईच्या राजा’चा निरोप यंदा अनोख्या पद्धतीनं!

September 24, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

लालबागच्या राजाच्या दर्शनाची आजच शेवटची संधी; ‘या’ वेळेला बंद होणार मुख्य रांग

September 24, 2026
मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा; २ दिवसांत मदतीची घोषणा

September 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION