• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

कल्याणीनगर पोर्शे अपघातप्रकरणी डॉ. तावरेची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेला परवानगी

या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने व डॉ. तावरे याच्यासह अन्य आरोपींकडून मिळालेली माहिती याचे धागेदोरे जुळविण्यासाठी गुन्हे शाखेकडून तावरेची कारागृहात जाऊन चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. गुन्हे शाखेला तपासासाठी ही परवानगी मिळाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 9, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील मास्टरमाईंड समजल्या जाणार्‍या व रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रक्रीयेत पोलिसांच्या तपासात मुख्य सुत्रधार म्हणून निष्पन्न झालेल्या ससून रूग्णालयातील न्याय वैद्यक शास्त्र विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. येरवडा कारागृहात जाऊन डॉ. तावरेची चौकशी करण्याची परवानगी गुन्हे शाखेला मिळाली आहे. याला वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील दुजोरा दिला आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वी ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. डॉ. हाळनोर याला २ लाख ५० हजार तर घटकांबळे याला ५० हजार रूपये मिळाले होते. यात अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांची भुमिका महत्वाची होती. तर विशाल अगरवालची पत्नी शिवानी हीचे रक्त अल्पवयीन मुलाचे रक्त म्हणून तपासणीसाठी देण्यात आले होते. हे तपासात निष्पन्न झाले आहे.

न्यायीक प्रक्रीयेतून बेकायदेशीररित्या सोडवणे. महत्वाचे पुरावे नष्ठ करण्यासाठी पुरव्यांशी छेडछाड करणे. न्यायदानाच्या प्रक्रीयेत बाधा आणण्यासाठी तपास यंत्रणांची दिशाभूल केली. त्यासाठी बनावटीकरण केले. डॉ. हाळनोर रक्त नमुने बदलण्याची जेवढा जबाबदार आहे. तेवढाच रक्त बदलण्यास सांगणारा डॉ. तावरेही जबाबदार असल्याचा ठपका या प्रकरणात ठेवला आहे. तर अगरवाल कुटुंबियांकडून ४ लाख रूपये घेतले होते. घटकांबळे याला त्यातील तीन लाख देण्यात आले. त्यातील एक लाखाचा हिशोब पोलिसांना लागत नसल्याने त्याचा तपास डॉ. तावरेकडे करायचा आहे. पोलिसांकडून ठेवण्यात आलेल्या ठपक्यामध्ये त्यांनी डॉ. तावरेचा गुन्ह्यात प्रत्यक्ष व सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे. त्याला यात मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला असून इतर स्वरूपाचा मोठा लाभ संबंधीताकडून देण्याची हमी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने व डॉ. तावरे याच्यासह अन्य आरोपींकडून मिळालेली माहिती याचे धागेदोरे जुळविण्यासाठी गुन्हे शाखेकडून तावरेची कारागृहात जाऊन चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. गुन्हे शाखेला तपासासाठी ही परवानगी मिळाली आहे.

Previous Post

पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन; पूरग्रस्तांना २५ हजार रुपये दिले जाणार

Next Post

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (34)
  • कोकण (60)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,122)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,029)
  • मुंबई (3,481)
  • रत्नागिरी (57)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (534)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (207)

Follow Us

Recent News

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा: बायोमेट्रिक न जुळल्यास आता ‘आधार OTP’चा पर्याय!

September 19, 2026
ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

ChatGPT मुळे गेला जीव? IIT मुंबई विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण

September 19, 2026
मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईला जागतिक ज्ञानकेंद्र बनविण्याकडे मोठे पाऊल; यूडब्ल्यूए इंडिया कॅम्पसचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

September 19, 2026
नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

नव्या गाड्यांवर बंदी अन् लग्नात ‘एकच डिश’; पाकिस्तानमध्ये अचानक लॉकडाऊनसारखी परिस्थिती का निर्माण झाली?

September 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION