• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एडीस डासांद्वारे होणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण मोहिमेतंर्गत रूग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येत आहे. गर्भवती महिलांचे रक्तजल नमुन्यांचे संकलन व तपासणी, सर्व रूग्णांना लक्षणांवर आधारीत उपचार, गर्भवती महिला व जननक्षम जोडप्यांना या आराजारातील धोक्यांबाबत मार्गदर्शन, एडीस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी किटक शास्त्रीय उपाययोजना करण्यात येत आहे. राज्यामध्ये झिका या आजाराचे जानेवारी २०२४ पासून १६ जुलै २०२४ पर्यंत एकूण २५ रूग्ण आढळलेले आहेत. यामध्ये २१ रूग्ण पुणे शहरात आढळून आले आहे. तर एक रूग्ण सासवड (जि. पुणे) येथे, एक भूगांव (ता. मुळशी जि. पुणे) येथे आणि मे २०२४ मध्ये एक कोल्हापूर व एक संगमनेर येथे आढळून आला आहे.

या आजारामध्ये रूग्णालयात भरती होण्याची गरज नाही. मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य असल्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. ताप आल्यास जवळच्या शासकीय रूग्णालयामध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार शासकीय रूग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीसुद्धा त्यांच्याकडे अशाप्रकारचे रूग्ण दिसून आल्यास त्यांनी रूग्णाचा रक्तजल नमुना शासकीय यंत्रणेमार्फत एनआयव्ही, पुणे येथून तपासून घ्यावा. गावातील सर्व पाणीसाठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत, घरातील जे पाणीसाठे रिकामे करता येत नाही, त्यामध्ये गप्पीमासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा. निरूपयोगी टायर नष्ट करावे, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये रहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous Post

१० कोटींहून अधिक रकमेचे सोने आणि वस्तू जप्तकरत मुंबई विमानतळावर सात जणांना अटक

Next Post

उद्धव ठाकरेंचा बैठकीत अतिशय महत्त्वाचा मेसेज; वेळ पडल्यास २८८ जागा लढविण्याच्या तयारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उद्धव ठाकरेंचा बैठकीत अतिशय महत्त्वाचा मेसेज; वेळ पडल्यास २८८ जागा लढविण्याच्या तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,355)
  • मुंबई (3,068)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION