• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका; “मराठा आणि ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका”

महाविकास आघाडी ‘मराठा व ओबीसी’ आरक्षणाच्या विरोधात, आरक्षणाबाबत चर्चा करण्याऐवजी बैठकीवर बहिष्कार, ही दुटप्पी भूमिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 15, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बारामती : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकी बोलावली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असलेल्या आरक्षणाबाबत चर्चा करण्याऐवजी बैठकीवर बहिष्कार टाकून त्यांनी पळ काढला आहे. त्यांची ही दुटप्पी भूमिका मराठा आणि ओबीसी समाजासाठी योग्य नाही असे म्हणत, मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढीवारी निमित्त पाहणी दौऱ्यास निघाले असताना बारामती विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आम्ही सांगितल्याप्रमाणे दिले. ओबीसी समाजाचे कुठलेही कमी न करता दिले. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अनेक लोक विरोधात प्रयत्न करत असून अद्याप कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी जस्टीस शिंदे कमिटी काम करत आहे. सगेसोईरेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर आक्षेप आले आहेत. कालच्या बैठकीत देखील अनेक नवीन मुद्दे आले आहे, यावर देखील सरकार काम करत आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असलेल्या आरक्षणाबाबत चर्चा करण्याऐवजी बैठकीवर बहिष्कार टाकून पळ काढणे योग्य नव्हते, विरोधकांची दुटप्पी भूमिका मराठा आणि ओबीसी समाजासाठी योग्य नाही असे म्हणत, मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. राज्य सरकारने यावर्षी आम्ही वारकरी महामंडळ देखील सुरू केले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निर्णय घेतले जातील. प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला. टोलमुक्त वारी हे देखील केले. कुठे काहीही कमी न पडता या वर्षीची वारी चांगली व्हावी यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यांच जल्लोषात सर्वांनी स्वागत केले. आम्ही विकासासाठी त्यांना बोलावले होते. मुंबई एमएमआर च्या माध्यमातून लोकांना दिलासा देणारे प्रकल्प केले आहे. राज्यात देखील दोन अडीच वर्षात अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काही पूर्ण झाले, तर काही प्रगतिपथावर आहेत. जे दोन वर्षात आम्ही काम केले त्याची तुला अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या बरोबर केली. त्यांनी जे काही स्पीड ब्रेकर घातले होते, ते सर्व स्पीड ब्रेकर आम्ही काढले. त्या उद्योगांना चालना दिली. समृद्धी हायवे, अटल सेतू, कोस्टल हायवे, मेट्रो असे सर्व प्रकल्प सुरू केले. नवीन प्रकल्प हाती घेतले. कल्याणकारी योजना लॉन्च केल्या. आणखी मेहनत करू आणि पुन्हा एकदा या राज्यात महायुतीचे सरकार आणू असा निश्चय यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

ठाणे सामूहिक बलात्कारप्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post

नौपाडा पोलिसांची कामगिरी; गहाळ झालेले ६५ मोबाईल फियार्दींना मिळाले परत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नौपाडा पोलिसांची कामगिरी; गहाळ झालेले ६५ मोबाईल फियार्दींना मिळाले परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,033)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (537)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION