• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सीबीआयची नागपूर, मुंबईत छापेमारी; अधिकाऱ्याकडे सापडली दीड कोटीची मालमत्ता

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह विभागात उपअभियंतापदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे त्याच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा १४१ टक्के अधिक मालमत्ता सापडली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 14, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह विभागात उपअभियंतापदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे त्याच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा १४१ टक्के अधिक मालमत्ता सापडली आहे. सीबीआयने त्याला अटक केली असून, त्याच्या नवी मुंबई व नागपूर येथील मालमत्तेवर छापेमारी केली आहे. त्याच्याकडे १ कोटी ४३ लाखांची मालमत्ता आढळली आहे. ही मालमत्ता त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. या लाचखोरीचे पैसे त्याने एका खासगी व्यक्तीकडे ठेवले होते. या प्रकरणात संबंधित खासगी व्यक्तीलादेखील अटक करण्यात आली आहे.

संबंधित अधिकारी एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मुंबई व नागपूर, अशा दोन्ही ठिकाणांचा कार्यभार सांभाळत होता. एका खासगी कंपनीच्या परवानाच्या नूतनीकरणासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. हे लाचेचे पैसे या अधिकाऱ्याने संबंधित खासगी व्यक्तीकडे देण्यास सांगितले होते. या खासगी कंपनीने याप्रकरणी ‘सीबीआय’कडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ‘सीबीआय’ने सापळा रचला होता. त्यानंतर खासगी कंपनीने अधिकाऱ्याने सांगितलेल्या व्यक्तीला १० लाख रुपयांची लाच दिली. लाचेची रक्कम घेताना खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली.

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

Next Post

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,807)
  • मुंबई (3,356)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

SIR मोहिमेचा शाळांना फटका; विद्यार्थ्यांचे अर्धे सत्र वाया!

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION