• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

महाराष्ट्रातील ११८ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

admin by admin
November 11, 2025
in नाशिक, महाराष्ट्र
0
महाराष्ट्रातील ११८ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : शहरातील नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था तसेच भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते. यंदाही या परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या तब्बल ११८ विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात येणार आहे.

गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षेतून सर्व विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी जानेवारी महिन्यात इस्रो आयआयटी सायन्स सिटी आयआयएम या, शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत. टॅलेंट सर्च परीक्षेत अ गटातून पाचवीच्या वर्गातील आराध्य प्रसाद रानडे (अकोला), तर सहावीच्या वर्गातील देवांशी पद्माकर देवरे (नाशिक) आणि सातवीच्या वर्गातील शंतनू मिलिंद येडगे (कराड, जि. सातारा) हे विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत. तर पाचवीच्या वर्गातील शरविल विशाल वाणी (नाशिक), सहावीच्या वर्गातील शिवम पाचलिंग (परभणी) आणि सातवीच्या वर्गातील शरविल खोपडे (कोल्हापूर) हे विद्यार्थी राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ब गटातून पुणे येथील आठवीच्या वर्गातील स्नेहल ठोंबरे, नववीच्या वर्गातील धैर्यशील धनंजय दाभाडे आणि दहावीच्या वर्गातील अमेय हरिश्चंद्र जाधव (बोरावडे, जि. कोल्हापूर) हे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर पुणे येथील दीपक वीर (आठवी), कोल्हापूर येथील राजवीर भुंजे (नववी), सोहम लोया (दहावी), गोकर्ण महाजन (दहावी) हे विद्यार्थी राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे यंदा नववे वर्ष आहे. आजपर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून ८०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी इस्रो भेटीचा आनंद घेतला आहे. मागील वर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि प्रत्यक्ष पेपर पद्धतीने घेण्यात आली होती. तसेच गुणवत्ता यादीतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याद्वारे ११८ विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी, आयआयएम, सायन्स सिटी अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

Previous Post

दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ

Next Post

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार करा, राज्य सरकारचे सर्व महापालिकांना निर्देश

admin

admin

Next Post
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार करा, राज्य सरकारचे सर्व महापालिकांना निर्देश

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कृती आराखडा तयार करा, राज्य सरकारचे सर्व महापालिकांना निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION