• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

घरी परतणाऱ्या महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
July 26, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णालयातून घरी परतणाऱ्या ५२ वर्षीय महिलेचा मालाडमधील मार्वे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनाने महिलेला धडक दिल्यानंतर चालकाने त्यांना कोणतेही वैद्यकीय मदत न करता तेथून पलायन केले. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. मृत महिलेचे नाव वंदना गाला (५२) असून त्या कांदिवलीमध्ये वास्तव्यास होत्या. अपघात नुकताच मार्वे रोडवरील मेगसन्स दुकानाजवळ झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. वंदना गाला गुरुवारी मालाडमधील अग्रवाल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेल्या होत्या. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी रस्ता ओलांडताना त्यांना भऱधाव वेगा आलेल्या अज्ञात मोटारगाडीने जोरात धडक दिली.

मोटारगाडीची धडका बसताच त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी चालकाने तेथून पलायन केले. तेथे उपस्थित इतर पादचाऱ्यांनी तात्काळ त्यांना कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती पोलिसांकडून वंदना यांचे भाऊ शैलेश विरा, परेश विरा यांना देण्यात आली. त्यानंतर तेही तात्काळ शताब्दी रुग्णालायात दाखल झाले. तेथे त्यांना बहिणीच्या मृत्यूची दुःखद बातमी समजली. वंदनाच्या मृत्युमुळे गाला कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी परेश विरा यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय दंड संहिता व मोटर वाहन कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रत्यक्षदर्शींकडून अपघाताबाबतची माहिती घेण्यात येत असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

खोटी कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोकाटेंना ठोठावली दोन वर्षांची शिक्षा, कृषी खाते धोक्यात

Next Post

‘मराठीत बोला, नाहीतर राज ठाकरे येतील!’, व्हॉट्सॲप मेसेजवरून विद्यार्थ्यावर महाविद्यालयाबाहेर हल्ला

admin

admin

Next Post

‘मराठीत बोला, नाहीतर राज ठाकरे येतील!’, व्हॉट्सॲप मेसेजवरून विद्यार्थ्यावर महाविद्यालयाबाहेर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION