• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

‘मराठीत बोला, नाहीतर राज ठाकरे येतील!’, व्हॉट्सॲप मेसेजवरून विद्यार्थ्यावर महाविद्यालयाबाहेर हल्ला

admin by admin
July 26, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
‘मराठीत बोला, नाहीतर राज ठाकरे येतील!’, व्हॉट्सॲप मेसेजवरून विद्यार्थ्यावर महाविद्यालयाबाहेर हल्ला
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : राज्यात पुन्हा मराठी भाषेवरून वाद झाल्याची घटना घडली आहे. नुकत्याच एका प्रवासी महिलेचा लोकलमध्ये झालेल्या वादाची चित्रफित वायरल झालेली असताना आता नवी मुंबईतील महाविद्यालयाबाहेर एका विद्यार्थ्याने केवळ ‘मराठीत बोला’ असे म्हटल्याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मुलाने व्हॉट्स ॲपवर मराठी बोलण्यासाठी सांगितले. त्यावरून हा वाद झाला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून स्थानिक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी एका कॉलेजच्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी होते. काही विद्यार्थी सोमवारी हिंदीमध्ये संदेश पाठवत होते. त्यावर एका विद्यार्थ्याने मराठीत प्रत्युत्तर देत म्हटले, ‘मराठीत बोला, नाहीतर राज ठाकरे येतील!’ ही टिप्पणी वाचून ग्रुपमधील इतर सदस्य संतापले. त्यांनी या मुलावर हल्ला केला.

राज ठाकरे यांनी वरळी येथील सभेत सर्वांना मराठीत बोलण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी मराठीचा अपमान झाल्यास त्याबाबत आमचा पक्ष आक्रमक भूमिका घेईल, असे स्पष्ट केले होते. या आधी मिरा रोड येथील एका दुकानदारावर, तर नांदेडमध्ये सार्वजनिक शौचालयात काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईतील घटनेत व्हॉट्स ॲपवरील भाषिक वाद इतका चिघळला आहे. मुलाने व्हॉट्स ॲपवर संदेश पाठवल्यानतंर दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता फैयाज नाईक या विद्यार्थ्यासह इतर तिघांनी संबंधित २० वर्षीय विद्यार्थ्यावर वाशीतील महाविद्यालयाबाहेर हल्ला केला. नाईक याने हॉकी स्टिकने त्याच्या डोक्यावर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ‘दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही मारहाण झाली असून, वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराला काठीने मारहाण करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,’ असे वाशी विभागाच्या पोलिसांनी सांगितले.

Previous Post

घरी परतणाऱ्या महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Next Post

बनावट कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, बँक अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
बनावट कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, बँक अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, बँक अधिकाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION