• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पतीच्या निधनानंतर डाॅक्टर महिलेला बदनामीची धमकी; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
June 11, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पतीच्या निधनानंतर एकट्या राहणाऱ्या डाॅक्टर महिलेशी ओळख वाढवून तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध हडपसर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने डाॅक्टर महिलेची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका डाॅक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाॅक्टर महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्या एकट्या राहत होत्या. आरोपीने त्यांना जाळ्यात ओढले. त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेतला. एका हाॅटेलमध्ये नकळत मोबाइलवर त्यांची छायाचित्रे काढली. तक्रारदार डाॅक्टर महिला ज्या रुग्णालयात काम करत होत्या तेथे आरोपी गेला. त्याने त्यांना धमकाविले होते. आरोपीच्या पत्नीने नकळत काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. डाॅक्टर महिलेच्या मुलीला मारण्याची धमकी दिली. आरोपींनी महिलेच्या भावाला छायाचित्रे पाठवून बदनामी केली. सहायक पोलीस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.

Previous Post

सरकारचा मास्टर प्लान; भाडे न वाढवता सर्व ट्रेन एसी – देवेंद्र फडणवीस

Next Post

वसई-विरार क्षेत्रात ३३ दरडप्रवण क्षेत्रे – पालिकेकडून यादी जाहीर

admin

admin

Next Post

वसई-विरार क्षेत्रात ३३ दरडप्रवण क्षेत्रे – पालिकेकडून यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION