• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सरकारचा मास्टर प्लान; भाडे न वाढवता सर्व ट्रेन एसी – देवेंद्र फडणवीस

admin by admin
June 11, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
सरकारचा मास्टर प्लान; भाडे न वाढवता सर्व ट्रेन एसी – देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंब्रा स्टेशन सोमवारी लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकार आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मुंबईतील लोकलचे स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय काल घेण्यात आला. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी भाडे न वाढवता सर्व ट्रेनमध्ये एसी बसवण्याचा सरकारचा मास्टर प्लान असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंब्रा दुर्घटनेतून आपल्याला शिकावं लागेल. अशा घटना कशा टाळता येतील यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्ग काढेल. शासकीय कार्यालयांना फ्लेक्सी डायलूट दिला असून खासगी कार्यालयासंदर्भात अडचण येत आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टची कपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी लोकलमधील वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. मुंबईतील लोकलमधील वाढती गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. खासगी कार्यालयांमध्ये बदल करणं थोडं कठीण आहे. यामुळे कंपन्यांच्या नफा-तोटा यावर परिणाम होतो. मात्र येत्या काळात यावर निर्णय होऊ शकतो, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंब्रा दुर्घटनेनंतर काल रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मध्य रेल्वेकडे ज्या नवीन लोकल दाखल होत आहेत त्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोज सिस्टिम असणार आहे. मध्य रेल्वेला २३८ नव्या एसी लोकल मिळणार आहेत. या लोकल डोअर क्लोज फिटमेंटसह दाखल होणार आहेत. तसेच सध्या ज्या लोकल ट्रॅक धावत आहेत, या लोकलचे दरवाजेही रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून आपोआप बंद होतील, अशी सिस्टिम बसवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Previous Post

प्रवाशांना अर्ध्यातच सोडून एसटी निघाली परतीला; एसटी महामंडळाकडे चालक-वाहकावर कारवाईची मागणी

Next Post

पतीच्या निधनानंतर डाॅक्टर महिलेला बदनामीची धमकी; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
पतीच्या निधनानंतर डाॅक्टर महिलेला बदनामीची धमकी; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

पतीच्या निधनानंतर डाॅक्टर महिलेला बदनामीची धमकी; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

April 29, 2026
ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (59)
  • पुणे (912)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,236)
  • मुंबई (2,994)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

April 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

मुंबईकरांनो निर्धास्त राहा! पावसाळा पूर्वतयारीसाठी ५४७ हाय-टेक पंप आणि फिरत्या यंत्रणेसह पालिका सज्ज

April 29, 2026
घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

घोडबंदर रोडवर पुन्हा ‘डबल डेकर’चा थरार! मे महिन्यापासून १० एसी बसेसची एंट्री

April 29, 2026
ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

ठाण्यात HPV लसीकरणासाठी पालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

April 29, 2026
रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

रॅपिडो, ओला, उबरसाठी आता सरकारी भाड्याचे बंधन! ८०% वाटा आता थेट चालकाच्या खिशात

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION