• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

१ एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार! मोफत मर्यादेनंतर मोजावे लागणार २३ रुपये शुल्क

admin by admin
March 28, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
१ एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार! मोफत मर्यादेनंतर मोजावे लागणार २३ रुपये शुल्क
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : १ एप्रिल २०२६ पासून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एटीएम (ATM) व्यवहारांबाबत बँकांनी महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. प्रामुख्याने HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बंधन बँक यांसारख्या मोठ्या बँकांनी रोख रक्कम काढण्याचे नियम आणि शुल्क सुधारित केले आहेत.

यापूर्वी UPI द्वारे एटीएममधून पैसे काढणे स्वतंत्र मानले जात असे. आता हे व्यवहार तुमच्या मासिक ‘फ्री ट्रान्झॅक्शन लिमिट’ (मोफत व्यवहार मर्यादा) मध्ये मोजले जातील. ही मर्यादा ओलांडल्यास प्रत्येक व्यवहारासाठी ₹२३ + टॅक्स इतके शुल्क आकारले जाईल. स्वतःच्या एटीएमवर ५ मोफत व्यवहार; इतर बँकांच्या एटीएमवर मेट्रो शहरात ३ आणि नॉन-मेट्रो शहरात ५ मोफत व्यवहार मिळतील. काही डेबिट कार्डांसाठी दैनंदिन पैसे काढण्याची मर्यादा ₹१ लाखावरून ₹५०,००० पर्यंत कमी करण्यात आली आहे. प्रीमियम कार्डांसाठी ही मर्यादा ₹१.५ लाखावरून ₹७५,००० करण्यात आली आहे. स्वतःच्या एटीएमवर ५ मोफत आर्थिक व्यवहार मिळतील. मर्यादा संपल्यावर आर्थिक व्यवहारासाठी ₹२३ आणि बिगर-आर्थिक व्यवहारासाठी (उदा. बॅलन्स चेक) ₹१० शुल्क लागेल. खात्यात शिल्लक नसल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास ₹२५ दंड आकारला जाईल

Previous Post

चेन्नईला मोठा झटका! एम.एस. धोनी IPLचे पहिले २ आठवडे खेळणार नाही

Next Post

मुंबईकरांची आता ‘हवाई’ सफर! ३ एप्रिलपासून धावणार देशातील पहिली पॉड टॅक्सी

admin

admin

Next Post
मुंबईकरांची आता ‘हवाई’ सफर! ३ एप्रिलपासून धावणार देशातील पहिली पॉड टॅक्सी

मुंबईकरांची आता ‘हवाई’ सफर! ३ एप्रिलपासून धावणार देशातील पहिली पॉड टॅक्सी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,007)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,675)
  • मुंबई (3,271)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (465)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION