• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईकरांची आता ‘हवाई’ सफर! ३ एप्रिलपासून धावणार देशातील पहिली पॉड टॅक्सी

admin by admin
March 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईकरांची आता ‘हवाई’ सफर! ३ एप्रिलपासून धावणार देशातील पहिली पॉड टॅक्सी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पॉड टॅक्सीच्या उद्घाटनाची तारीख समोर आलेली आहे. पॉड टॅक्सी ही कुर्ला ते वांद्रा स्थानकादरम्या धावणार असून वाढत्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय ही सेवा ठरणार आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रवाशांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी खूप प्रवा करावा लागतो. त्यामुळे बऱ्याचदा कामाच्या वेळेतच ट्राफिकची समस्या येते. त्यामुळे वाहतूकीवरील ताण कमी करण्यासाठी पॉड टॅक्सी सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ३ एप्रिल रोजी याचे उद्घाटन केले जाणार असून त्यानंतर ही पॉड टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. पॉड टॅक्सीचा फायदा कुर्ला ते वांद्रे दरम्यान दररोज येणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. पॉड टॅक्सी ही पूर्णपणे ऑटोमेटेड इलेक्ट्रिक व्हेहईकल आहे. एका टॅक्सीत एका वेळीत साधारण ८ प्रवासी बसू शकतात आणि उभे राहून १३ प्रवासी प्रवास करु शकतात. वांद्रे किंवा कुर्ला स्थानकावरून बीकेसीमध्ये जाण्यासाठी सध्या रिक्षा किंवा बसने खूप वेळ लागतो, पॉड टॅक्सीमुळे हा प्रवास जलद होईल. दर १५ ते ३० सेकंदांनी एक टॅक्सी उपलब्ध असेल, ज्यामुळे प्रवाशांना थांबण्याची गरज भासणार नाही. सर्वेक्षणांनुसार, याचे भाडे साधारणपणे २१ रुपये प्रति किमी असण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित प्रमुख पॉड टॅक्सी स्थानके :

  • कुर्ला रेल्वे स्थानक(सुरुवात/कुर्ला सबर्बन)
  • NSE जंक्शन
  • BKC कनेक्टर
  • MCA (मुंबई क्रिकेट असोसिएशन)
  • US कॉन्सुलेट
  • जिओ वर्ल्ड सेंटर(Jio World Centre)
  • ONGC बिल्डिंग
  • गोदरेज BKC
  • भारत डायमंड बोर्स(Bharat Diamond Bourse)
  • SEBI
  • NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज)
  • फॅमिली कोर्ट
  • कलानगर जंक्शन
  • वांद्रे टर्मिनस/स्थानक(शेवट)
Previous Post

१ एप्रिलपासून एटीएममधून पैसे काढणं महागणार! मोफत मर्यादेनंतर मोजावे लागणार २३ रुपये शुल्क

Next Post

तांब्याच्या हांड्यांवर डल्ला मारणारी महिलांची टोळी जेरबंद; १.३७ लाखांचे ५५ हांडे जप्त!

admin

admin

Next Post
तांब्याच्या हांड्यांवर डल्ला मारणारी महिलांची टोळी जेरबंद; १.३७ लाखांचे ५५ हांडे जप्त!

तांब्याच्या हांड्यांवर डल्ला मारणारी महिलांची टोळी जेरबंद; १.३७ लाखांचे ५५ हांडे जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION