• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 7, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाच्या लीजवर देण्यात आलेल्या जमिनीवर सुमारे चार हजार इमारती उभ्या असून ५० हजार कुटुंबांना भाडेपट्टा नूतनीकरण, शुल्क आकारणी याबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात गाळेधारकांची सुकाणू समिती स्थापन करण्यात येत असून केंद्र सरकारमधील बंदरे आणि जलवाहतूक मंत्री यांच्याकडे या समस्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा केला जाईल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील समिती सदस्यांसमवेत भेट घेणार आहोत, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

विधानभवनात मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जमिनीवरील गाळेधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई बंदर प्राधिकरण (बीपीए) चेअरमन राजीव जलोटा, उपाध्यक्ष आदेश तितरमारे, मकरंद नार्वेकर, प्रेरक चौधरी उपस्थित होते. बीपीएचे क्षेत्र कुलाबा, भायखळा, वडाळा, ट्रॉम्बे, चेंबूर, शिवडी असे काही हजार एकरवर पसरलेले आहे. बीपीएचे चेअरमन श्री.जलोटा यांनी सर्व गाळेधारकांच्या समस्या यावेळी काळजीपूर्वक ऐकून घेत त्याची नोंद घेतली.  विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार ॲड. नार्वेकर यांनी सर्व गाळेधारकांच्यावतीने भाडेपट्टा नूतनीकरण, शुल्क आकारणी यासंदर्भातील अडचणी यावेळी सविस्तरपणे मांडल्या.

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, मुंबई बंदर प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे तातडीने अहवाल सादर करावा. तसेच गाळेधारकांच्या मृत्यूनंतर वारसा करारातील विलंब टाळणे, सन २०१७ ते २०२२ आणि २०२२ ते २०२७ या कालावधीसाठीचा भाडेपट्टा, शुल्क आकारणी जास्त असल्यामुळे ती कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कारवाई करावी. गेली अनेक वर्षे या विभागात गोरगरीब जनता आणि सामान्य आर्थिक परिस्थिती असलेली अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. जादा भाडेपट्टा कमी करण्यात यावा, याकडे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी लक्ष वेधले. सदर बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गाळेधारकांनी यावेळी अनेक सूचना, अडचणी मांडल्या. वकील आणि कायदेशीर सल्लागार ॲड प्रेरक चौधरी यांनी प्रास्ताविकात यासंदर्भात करावयाचा कायदेशीर पाठपुरावा आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

Previous Post

ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव; पदकांचे शतक टीम इंडियाने पूर्ण केले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, कबड्डीत सुवर्णपदकावर कोरलं नाव; पदकांचे शतक टीम इंडियाने पूर्ण केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,090)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (472)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,007)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,675)
  • मुंबई (3,271)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (465)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात IMA आक्रमक! २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा ठप्प

July 17, 2026
आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

आषाढी वारी ठरतेय अनेकांचा उदरनिर्वाहाचा आधार! भक्तीच्या महासागरात फुलतोय छोट्या व्यावसायिकांचा संसार

July 17, 2026
नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

नागपूर वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ अनिवार्य; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे आदेश

July 17, 2026
मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर सुरू

July 17, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION