• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१७२९ कोटींचा प्रकल्प कधी पूर्ण होणार; मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामाची डेडलाइन हुकली

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महापालिकेकडून शहर आणि उपनगरांत सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गंत रस्ते, पूल, उद्याने आदी ठिकाणी स्वच्छता, सुधारणा व अन्य कामे केली जात आहेत. यापैकी सौंदर्यीकरण कामांची रखडपट्टी झाली आहे. आतापर्यंत १ हजार १७६ कामांपैकी ८४२ कामे पूर्ण झाली आहेत. एकूण ७२ टक्के काम पूर्ण झाली असून यंदाच्या पावसाळ्याआधीच सगळी कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट महापालिकेने ठेवले होते. मात्र आता ही कामे पावसाळ्यानंतरच पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मुंबई महापालिकेने १,७२९ कोटी रुपये खर्चाचा मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, फुटपाथ, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे केली जाणार आहेत. १६ विविध प्रकारची कामे या सुशोभीकरणांतर्गत केली जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेला अन्य विभागांतील निधीही या कामांसाठी वळवावा लागला आहे.
या प्रकल्पाला गती देण्यासाठी पालिकेकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून या कामाचा मुंबई पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी १२ मार्च रोजी आढावा घेतला होता. संबंधित परिमंडळाचे, विभागांचे व खात्यांचे सहआयुक्त आणि उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त यांनी आढावा घेऊन काम पूर्ण करण्याचे वेळापत्रक तयार करावे, कामांना अधिकाधिक गती द्यावी, विद्युत दिवे आणि पदपथ सुशोभीकरणासारखी कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले होते. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत सुशोभीकरणाची ५० टक्के कामे पूर्ण झाली होती. पुन्हा एकदा बैठक घेऊन ऊर्वरित कामे देखिल वेगाने पूर्ण करण्याची सूचना आयुक्त चहल यांनी दिली होती. त्यावेळी १ हजार ८७ कामे हाती घेतली होती त्यापैकी ६१३ कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर सुशोभीकरणाची आणखी ८९ कामे हाती घेण्यात आली. त्यामुळे एकूण १ हजार १७६ कामांची नोंद झाली. मात्र या कामांना गती देण्याऐवजी त्यांची रखडपट्टीच होत आहे. एकूण कामांपैकी आतापर्यंत एकूण ८४२ कामे पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.आयुक्तांनी मार्च अखेरीस घेतलेल्या बैठकीत सर्व कामे पावसाळ्याआधी पूर्ण करावी आणि विद्युत रोषणाई कामे एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ही सर्व कामे अद्यापही पूर्ण झाली नसून पावसाळ्यात ती थांबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. पावसाळ्यानंतर कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिकेने १,७२९ कोटी रुपये खर्चाचा मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. सुशोभीकरणासाठी प्रत्येक पालिका व़ॉर्डस्तरावर ३० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. एकूण २४ वॉर्डला ३० कोटी रुपये याप्रमाणे ७२० कोटी रूपये देण्यात आले होते. ऊर्वरित खर्च हा सुशोभिकरणांतर्गंत रस्त्यांचे पुर्नपृष्ठीकरण, पदपथांसह रस्त्यांशी संबंधित अन्य कामांसाठी करण्यात येणार आहे. प्रकल्प मार्च २०२३पर्यंत पूर्ण होणार होता. त्यानंतर येत्या पावसाळ्याआधीही सर्व कामे पूर्ण करण्यावर भर होता. मात्र पावसाळ्यानंतर कामे पूर्ण करण्यात येणार आहे.

Previous Post

भटक्या जमाती, धनगर समाजासाठी लवकरच अर्थसाह्य योजना; शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Next Post

मुंबई महानगरपालिकेचा निर्धार, वर्षअखेरीस ‘आपला दवाखान्यां’ची संख्या २५० वर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महानगरपालिकेचा निर्धार, वर्षअखेरीस ‘आपला दवाखान्यां’ची संख्या २५० वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,183)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION