• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिकेचा निर्धार, वर्षअखेरीस ‘आपला दवाखान्यां’ची संख्या २५० वर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई: मुंबईकरांना घराजवळच वैद्यकीय उपचार मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’ची संख्या वर्षअखेरपर्यंत २५० पर्यंत वाढविण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेने केला आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेने १५९ ‘आपला दवाखाने’ सुरू केले असून, या दवाखानांमध्ये आतापर्यंत १० लाख नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या  हस्ते ४४ ‘आपला दवाखान्यां’चे लोकार्पण करण्यात आले होते. ‘आपला दवाखान्यां’ना वाढता प्रतिसाद मिळत असल्याने अवघ्या काही दिवसांतच महानगरपालिकेने त्यात वाढ करून मुंबईमध्ये ६६ दवाखाने सुरू केले. २६ जानेवारी २०२३ च्या पूर्वसंध्येला ‘आपला दवाखान्यां’ची संख्या १०० इतकी होती. तोपर्यंत या दवाखान्यांमध्ये दोन लाख नागरिकांनी वैद्यकीय उपचार घेतले होते.

मुंबईतील अधिकाधिक नागरिकांपर्यंत ‘आपला दवाखाना’ पोहोचविण्याचा संकल्प महानगरपालिकेने सोडला असून जागतिक आरोग्य दिनी म्हणजे ७ एप्रिल रोजी मुंबईकरांच्या सेवेसाठी नवीन ४४ दवाखान्यांचे उद्घाटन करण्यात आले त्यामुळे ‘आपला दवाखान्यां’ची संख्या १५१ इतकी झाली. यामध्ये संपूर्ण  मुंबई महानगरात २४ पॉलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक केंद्र आहेत. तर १२७ दवाखाने आहेत. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणाऱ्या ‘आपला दवाखाना’ या केंद्रामध्ये फिजिओथेरपी व नेत्र चिकित्सा सुविधा, मानसिक विकारांची पडताळणी करणारी मनशक्ती क्लिनिक सेवा आणि १८ वर्षे वयावरील नागरिकांची दंत तपासणी असे वेगवेगळे उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत. सुरूवातीच्या महिन्यांच्या तुलनेत ‘आपला दवाखान्यां’मधील सरासरी लाभार्थींच्या संख्येत आता लक्षणीय वाढ झाली आहे. ‘आपला दवाखान्या’त आतापर्यंत १० लाख ४ हजार ९१२ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. रुग्णांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन महानगरपालिकेने ‘आपला दवाखान्यां’ची संख्या वर्षअखेरीस २५० पर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे.

Previous Post

१७२९ कोटींचा प्रकल्प कधी पूर्ण होणार; मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामाची डेडलाइन हुकली

Next Post

११ टक्के घरांची तरतूद रद्द; लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना म्हाडाचा दणका

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

११ टक्के घरांची तरतूद रद्द; लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना म्हाडाचा दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (955)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,424)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण; पहिली ते सहावीसाठी आधुनिक अभ्यासक्रम लागू!

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION