• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने केला सहा लाख रुपये दंड वसूल

कठोर कारवाईसाठी स्वतंत्रपणे ‘क्लीन अप मार्शल’ योजनेसारखा पर्यायही स्वीकारण्याचा, तसेच दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा विचार सुरू आहे.

admin by admin
February 20, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रेल्वे परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. चालू आर्थिक वर्षात जानेवारी २०२५ पर्यंत सुमारे २,३८३ प्रकरणातून सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वारंवार स्वच्छता मोहीम राबवणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी साफसफाई करून घेणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, काही प्रवासी रेल्वे स्थानक परिसरात थुंकतात अथवा कचरा टाकून अस्वच्छता करतात. अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाचे नवनिर्वाचित विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी रेल्वेच्या स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कठोर कारवाईसाठी स्वतंत्रपणे ‘क्लीन अप मार्शल’ योजनेसारखा पर्यायही स्वीकारण्याचा, तसेच दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा विचार सुरू आहे.

स्थानक आणि फलाटावर पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर रेल्वे अधिनियमाच्या कलम १९८ अंतर्गत २०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने ‘ऑपरेशन पवित्रा’ उपक्रम हाती घेतला असून रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून वारंवार स्वच्छतेचा आढावा घेण्यात येत आहे. स्थानक परिसर, शौचालये स्वच्छ राहावी याबाबत सूचना दिल्या देण्यात येत आहेत. तसेच, स्वच्छतेसाठी कंत्राट पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीचे काम योग्य न दिसल्यास किंवा अस्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी आल्यास, संबंधित कंत्राटदाराचे काम बंद करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल विभागातील चर्चगेट ते विरारदरम्यान साफसफाईसाठी कंत्राट पद्धतीने आठ कंपन्यांची नियुक्ती केली. तसेच कामात कुचराई करणाऱ्या कंपन्यांना आतापर्यंत १७.८४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

  • एप्रिल २०२४ – २३७ प्रकरणातून ४४,४०० रुपये दंड वसूल
  • मे २०२४ – २२९ प्रकरणातून ४४,५०० रुपये दंड वसूल
  • जून २०२४ – ३९१ प्रकरणातून ७५,४७० रुपये दंड वसूल
  • जुलै २०२४ – ४१० प्रकरणातून ७६,४०० रुपये दंड वसूल
  • ऑगस्ट २०२४ – ४१४ प्रकरणातून ७२,४०० रुपये दंड वसूल
  • सप्टेंबर २०२४ – ५०९ प्रकरणातून ९०,४५० रुपये दंड वसूल
  • ऑक्टोबर २०२४ – ३२४ प्रकरणातून ५५,८५० रुपये दंड वसूल
  • नोव्हेंबर २०२४ – २१५ प्रकरणातून ३९,८०० रुपये दंड वसूल
  • डिसेंबर २०२४ – २७३ प्रकरणातून ४७,८०० रुपये दंड वसूल
  • जानेवारी २०२५ – २८१ प्रकरणातून ५३,७०० रुपये दंड वसूल
Previous Post

महावितरणची महिन्याला सरासरी १ कोटी रुपायांची वीज चोरी; अडीच हजार वीज चोरीच्या घटना उघड

Next Post

लोणी काळभोर येथे गुन्हे शाखा युनिट ६ ची अवैध दारू भट्टीवर धडक कारवाई; आरोपी पसार

admin

admin

Next Post

लोणी काळभोर येथे गुन्हे शाखा युनिट ६ ची अवैध दारू भट्टीवर धडक कारवाई; आरोपी पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION