• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वॉर्डबॉय बनला ‘डॉक्टर’! चुकीच्या इंजेक्शनने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू

admin by admin
February 10, 2026
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
वॉर्डबॉय बनला ‘डॉक्टर’! चुकीच्या इंजेक्शनने २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : वैद्यकीय पात्रता नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या हलगर्जीपणामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी वाशी येथे घडली. प्रचिती भिकुराम भुवड (वय २१) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी संदेश पाष्टे (वय ३०, रा. मानखुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात सुरू असलेल्या अनधिकृत उपचारपद्धतींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिस तपासानुसार, संदेश पाष्टे हा अंधेरी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहे. मात्र, मानखुर्द व परिसरात तो स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करत रुग्णांवर उपचार करत असल्याचे उघड झाले आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा अधिकृत नोंदणी नसतानाही तो इंजेक्शन्स देत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. प्रचिती भुवड ही वाशी येथे कुटुंबासह राहत होती. तिला हार्मोनल आजार असल्याने उपचारासाठी कुटुंबीयांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला घरी बोलावले. ५ फेब्रुवारी रोजी पाष्टेने तिची तपासणी करून एक इंजेक्शन दिले. त्यानंतर काही वेळातच प्रचितीची प्रकृती बिघडली. त्रास वाढत असल्याचे लक्षात येताच, कोणताही तज्ज्ञ सल्ला न घेता पाष्टेने दुसरे इंजेक्शन दिले. मात्र, यानंतर तिची अवस्था अधिक गंभीर झाली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना संशय आला. प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करून ६ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक केली.तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने प्रचितीच्या उपचारासाठी १५ हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित आजारावरील उपचारासाठी साधारणपणे कमी शुल्क आकारले जाते; मात्र डॉक्टर असल्याचे भासवून मोठी रक्कम घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.प्रचितीला नेमकी कोणती इंजेक्शन्स देण्यात आली, ती औषधे कायदेशीर होती का, तसेच डोस चुकीचा होता का, याबाबत सखोल तपास सुरू आहे.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले की, “आरोपी डॉक्टर नसतानाही उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पात्रता आणि नोंदणी तपासणे आवश्यक आहे. बनावट डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.”या घटनेमुळे नवी मुंबई व मुंबई परिसरात सुरू असलेल्या बोगस डॉक्टरांच्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा गंभीर इशारा मिळाला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Previous Post

बीकेसीत सिटी पार्कच्या दुर्लक्षित जागेवर एमएमआरडीए उभारणार क्रीडा संकुल

Next Post

मुंबईत पहिल्यांदाच तीन दिवसीय क्लायमेट वीकचे आयोजन

admin

admin

Next Post
मुंबईत पहिल्यांदाच तीन दिवसीय क्लायमेट वीकचे आयोजन

मुंबईत पहिल्यांदाच तीन दिवसीय क्लायमेट वीकचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION