• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

विराट कोहली आणि केएल राहुल रणजी ट्रॉफीच्या मालिकेमध्ये खेळणार नाही

admin by admin
January 18, 2025
in स्पोर्ट्स
0
विराट कोहली आणि केएल राहुल रणजी ट्रॉफीच्या मालिकेमध्ये खेळणार नाही

WELLINGTON, NEW ZEALAND - JANUARY 31: Virat Kohli of India holds a cap belonging to a pitch invader while KL Rahul looks on during game four of the Twenty20 series between New Zealand and India at Sky Stadium on January 31, 2020 in Wellington, New Zealand. (Photo by Hagen Hopkins/Getty Images)

Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या खराब कामगिरीमुळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले होते. केएल राहुलने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे, परंतु त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये फार काही कोणाची साथ मिळाली नाही. आता भारताचा संघ आगामी मालिकेमध्ये इंग्लंडचा सामना करणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामान्यांची टी-२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीआधी एकदिवसीय सामान्यांची मालिका टीम इंडिया खेळणार आहे. त्याआधी सध्या भारतामध्ये देशांतर्गत सामने सुरु आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पराभवानंतर भारताच्या संघाचे कोच गौतम गंभीर यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश खेळाडूंना दिले आहेत. बीसीसीआयने नुकतेच भारतीय संघाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य केले होते, त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी आपापल्या संघांच्या वतीने रणजी ट्रॉफी खेळण्याची त्यांची उपलब्धता व्यक्त केली होती. आता विराट आणि केएल राहुल रणजी क्रिकेट खेळण्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की हे दोन्ही क्रिकेटपटू दुखापतीमुळे पुढील फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाहीत.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या रिपोर्टनुसार, विराटला मानदुखीचा त्रास आहे, ज्याचा तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेपासून सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर त्याला मान दुखू लागली, त्यानंतर त्याने ८ जानेवारीला इंजेक्शन घेतले. कोहली अजूनही यातून सावरला नाही आणि त्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली आहे. दुसरीकडे, राहुलला सध्या कोपराची दुखापत आहे आणि त्यामुळे तो पंजाबविरुद्धच्या सामन्यात कर्नाटक संघासाठी सहभागी होऊ शकणार नाही. रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीला ३० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यावर सस्पेन्स आहे. तर शुभमन गिल पंजाबकडून, ऋषभ पंत दिल्लीसाठी आणि रवींद्र जडेजा सौराष्ट्रकडून स्पर्धेच्या पुढील फेरीत खेळण्यास तयार आहे. बीसीसीआय शनिवारी, १८ जानेवारी रोजी भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची घोषणा करणार आहे, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. काही खेळाडूंवर सस्पेन्स आहे. या मेगा इव्हेंटपूर्वी भारत इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

Previous Post

बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना

Next Post

प्रशासकीय लवाजमा, पोलीस बंदोबस्त न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुसेगाव दौरा

admin

admin

Next Post
प्रशासकीय लवाजमा, पोलीस बंदोबस्त न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुसेगाव दौरा

प्रशासकीय लवाजमा, पोलीस बंदोबस्त न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुसेगाव दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION