• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना

admin by admin
January 18, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गेल्य वर्षी बदलापुरातील शाळेत चिमुकलीवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संतापजनक घटनेने संपूर्ण बदलापुरासह राज्यातून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. शाळेतच काम करणाऱ्या अक्षय शिंदेने हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं. आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र चौकशीसाठी वॉरंट घेऊन त्याला जात असताना त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. असे असताना आज पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ६ वर्षांच्या चिमूरडीवर अत्याचार करण्यात आल्याचं पुढं आलं आहे. आरोपीने या मुलीला अंधाऱ्या निर्जनस्थळी नेलं व तिच्यावर अत्याचार केले. आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरंजाड गावात १४ जानेवारीच्या रात्री हा प्रकार घडला. या गावात राहणारा हा १६ वर्षांचा तरुण ६ वर्षांच्या मुलीसोबत खेळण्याच्या बहाण्याने शेजारी बस स्टॉपजवळील एका निर्जन ठिकाणी गेला आणि तिथे अश्लील कृत्ये करू लागला. यावेळी मुलगी रडू लागल्याने त्याने तिला पुन्हा घराजवळ आणून सोडलं.

दुसऱ्या दिवशी मुलगी अतिशय घाबरलेली होती. चिमुकली शाळेत जायला तयार नसल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिला विचारलं. त्यावेळी तिने शेजारच्या दादाने काय केलं? त्यावेळी तिने सांगितले, यानंतर पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीविरोधात पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीला १४ दिवसांसाठी भिवंडी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे बदलापुरात पुन्हा एकदा संताप व्यक्त होऊ लागला असून या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली जात आहे. गेल्यावर्षी बदलापूर येथील एका नामवंत शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केले होते. या घटनेमुळे बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी बदलापूरकर येथे आंदोलंन पेटले होते. संपूर्ण बदलापूर बंद करण्यात आले होते. या प्रकरणी खटला सुरू असतांना, त्याला न्यायालयात नेले जात होते. यावेळी अक्षय शिंदेने पोलिसांच्या जीपमधून जात असतानाच पोलिसांची बंदूक खेचून घेत गोळीबार केला. यात पोलिसांनी देखील अक्षय शिंदेवर गोळीबार करत त्याचा एन्काऊंटर केला होता.

Previous Post

यंदा दहावी आणि बारावीचा निकाल १५ मे पर्यंत लागणार- शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

Next Post

विराट कोहली आणि केएल राहुल रणजी ट्रॉफीच्या मालिकेमध्ये खेळणार नाही

admin

admin

Next Post

विराट कोहली आणि केएल राहुल रणजी ट्रॉफीच्या मालिकेमध्ये खेळणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION