• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

वसई-विरार महापालिकेचे नालेसफाईचे दावे निष्फळ; अयोग्यरीत्या सफाईमुळे शहराला पुराचा धोका

admin by admin
June 19, 2025
in पालघर, विशेष लेख
0
वसई-विरार महापालिकेचे नालेसफाईचे दावे निष्फळ; अयोग्यरीत्या सफाईमुळे शहराला पुराचा धोका
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई विरार महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे हे सुरवातीच्या पावसातच निष्फळ ठरले आहेत. अजूनही शहरात सांडपाणी वाहून येणारे नाले प्लास्टिक कचरा व अन्य कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छतेनंतरही नाल्यांची अशाच प्रकारची अवस्था असल्याने शहराला पुराचा धोका कायम आहे. वसई विरार शहरात निघणारे सांडपाणी व पावसाचे पाणी याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक नाले यासह अंतर्गत गटार व्यवस्था आहे. पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी वसई विरार महापालिकेने नुकताच शहरातील नाल्यांची सफाई केली होती.  मात्र अनेक ठिकाणच्या भागात नाल्यांची योग्यरीत्या सफाई झाली नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्याचाच फटका शहरातील नागरिकांना अगदी सुरवातीच्या पावसात बसला आहे.  शहरात विविध ठिकाणच्या नाल्यात प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, जलपर्णी यासह अन्य कचरा दिसून येत आहे.

विशेषतः नालासोपारा येथील प्रगती नगर ते मोहक सिटी पर्यंत च्या नाल्यात अशाच प्रकारे पूर्णता गाळ साचून राहिला आहे. त्यामुळे येथून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग तलावाच्या जवळ ही नाल्यातही मोठ्या प्रमाणात कचरा साचून असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत वारंवार पालिकेकडे तक्रारी करूनही पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. तसेच वसई पश्चिमेतील उमेळा फाटा ते डी-मार्ट दरम्यानच्या नाल्याची योग्यरित्या सफाई न झाल्यामुळे अस्वच्छ पाणी साठून नाल्यात पुन्हा एकदा शेवाळे जमा झाले आहे. तसेच वाहून येणारा कचरा नाल्यात तसाच साचून राहिल्यामुळे नाल्यातून येणारी दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कचऱ्याच्या विळख्यात सापडलेल्या नाल्यांची पालिकेकडून वेळीच होणे गरजेचे आहे. अन्यथा  येत्या पावसाळ्यात पुन्हा एकदा पाणी निचरा होण्यास अडथळे निर्माण होऊन पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ शकते असे नागरिकांनी सांगितले आहे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील नाल्यांची  पाहणी करून ज्या ज्या भागांमध्ये अशा प्रकारे कचरा साचून राहिला आहे. त्याची योग्यरित्या स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.पालिकेकडून नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम सुरूच असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Previous Post

फॉरेक्स मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक; ईडीचे मुंबईसह देशभरात छापे

Next Post

भिलगाव परिसरातील औषधनिर्मिती कंपनीत मोठा स्फोट, १ जणाचा मृत्यू तर जखमींची प्रकृती चिंताजनक

admin

admin

Next Post
भिलगाव परिसरातील औषधनिर्मिती कंपनीत मोठा स्फोट, १ जणाचा मृत्यू  तर जखमींची प्रकृती चिंताजनक

भिलगाव परिसरातील औषधनिर्मिती कंपनीत मोठा स्फोट, १ जणाचा मृत्यू तर जखमींची प्रकृती चिंताजनक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION