• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भिलगाव परिसरातील औषधनिर्मिती कंपनीत मोठा स्फोट, १ जणाचा मृत्यू तर जखमींची प्रकृती चिंताजनक

admin by admin
June 18, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : कामठी महामार्गावरील भिलगाव परिसरातील ‘अंकित पल्प्स अँड बॉई प्रायव्हेट लिमिटेड’ या औषधनिर्मिती कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा स्फोट झाला.

सुधीर रामेश्वर काळबांडे (वय ४२, रा. दत्तनगर, कन्हान) असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यू कामठी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत औषधनिर्मितीचे काम चालते. सुमारे ९० कामगार येथे तीन शिफ्टमध्ये कार्यरत असतात. मंगळवारी सकाळी ७ वाजता पहिली शिफ्ट सुरु झाली होती. कंपनी तीन मजल्यांवर कार्यरत आहे. तिसऱ्या मजल्यावरील एमसीसी प्लांटच्या जीएलआरमध्ये अचानक स्फोट होऊन गरम रसायनयुक्त पाणी खाली काम करत असलेल्या सात कामगारांवर पडले. दरम्यान, या घटनेत सुधीर काळबांडे यांचा उपचारादरम्यान दुपारी एक वाजता मृत्यू झाला. तर जखमींमध्ये दिनेश टेंभुर्णे (वय ६०, इंदोरा), मंगेश राऊत (वय ३२, हुडकेश्वर), यूनस खान मेहबूब खान (वय ३४, कामठी), संदीप (वय ३८, कन्हान), गणेश वानखेडे (वय ५५, सुंदर नगर, भांडेवाडी) यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून जखमींना कामठी-कळमना रोडवरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दिनेश टेंभुर्णे आणि मंगेश राऊत यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील मोठ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Previous Post

वसई-विरार महापालिकेचे नालेसफाईचे दावे निष्फळ; अयोग्यरीत्या सफाईमुळे शहराला पुराचा धोका

Next Post

कायमस्वरुपी नोकरीच्या आमिषाने दहा तरुणांची ४२ लाखांची फसवणूक

admin

admin

Next Post

कायमस्वरुपी नोकरीच्या आमिषाने दहा तरुणांची ४२ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION