• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

२३१ तक्रारदारांना सुमारे ६ कोटी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल परत

admin by admin
August 4, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
२३१ तक्रारदारांना सुमारे ६ कोटी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल परत
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २३१ गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हस्तगत केलेला सहा कोटींचा मुद्देमाल तक्रारदारांना परत मिळवून दिला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते नागरिकांना परत दिला. त्यामुळे संबंधित नागरिकांचे चेहरे आनंदाने खुलले. यामध्ये १७ लाख रुपये किंमतीचे ३३ तोळे सोन्याचे दागिने, ४१ लाख रुपये किंमतीच्या सहा मोटारी, पाच कोटी १५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ३० लाख रुपयांचे १६७ मोबाइल संच मूळ मालकांना देण्यात आले. निगडी येथील पोलीस मुख्यालयात शनिवारी मुद्देमाल परत वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ.शिवाजी पवार, बापू बांगर, संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सुमारे २५० नागरिक उपस्थित होते. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान पोलिसांकडून आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला जातो. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत दिला जातो. मुद्देमाल परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी समाधान, आनंद व कृतज्ञता व्यक्त केली. नागरिकांनी पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. अशा उपक्रमामुळे जनतेचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

सायबर पोलीस ठाण्याने पाच कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यातील फिर्यादींना परत केला. तसेच केंद्र शासनाच्या सीइआयआर पोर्टलवर हरवलेले मोबाईल नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन एकूण १६७ मोबाईल जप्त करून संबंधित तक्रारदारांना परत केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांमध्ये नागरिक विशेषता ‘ग्रिड अँड फियर’मुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडत असतात. त्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’, ‘डीप फेक’ अशा नव्या स्वरूपाच्या सायबर फसवणुकीपासून सतर्क रहावे. गुन्हेगार हे नागरिकांच्या भीतीचा, माहितीअभावी गैरफायदा घेतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे व अशा कोणत्याही प्रकारात अडकले असल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी’,‘चोरीस गेलेली मालमत्ता नक्कीच परत मिळू शकते, हे उदाहरण आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि इतर नातेवाईक व मित्रांनाही योग्य मार्गदर्शन करावे,’ असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. काही गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल मिळविण्यास वेळ लागतो, मात्र पोलिसांचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो आणि त्यातूनच यश मिळते, असेही त्यांनी नमूद केले. नवीन फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर फिर्यादींना मुद्देमाल परत करण्यासाठी असलेल्या तरतुदींचा प्रभावी वापर करून प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जात आहेत. हा उपक्रम त्याचेच प्रत्यक्ष उदाहरण असल्याचेही ते म्हणाले.

Previous Post

धारावी गोळीबार प्रकरणात सराईत आरोपीला अटक

Next Post

घरफोडी करणारी सख्या भावांची टोळी जेरबंद

admin

admin

Next Post
घरफोडी करणारी सख्या भावांची टोळी जेरबंद

घरफोडी करणारी सख्या भावांची टोळी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION