• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

घरफोडी करणारी सख्या भावांची टोळी जेरबंद

admin by admin
August 4, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
घरफोडी करणारी सख्या भावांची टोळी जेरबंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : भरदुपारी घरात घुसून कुटुंबाला सुरा दाखवत साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या तसेच भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या सख्या भावांची टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने, सुरा व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळीचे दौंड, बारामती, इंदापूर, सुपा, जेजुरी, शिरूर आणि रांजणगाव हद्दीतील १९ विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले (वय २४), सचिन ईश्वर भोसले (वय ३९), गहीनीनाथ ईश्वर भोसले (वय २९) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, उर्वरित मिलन उर्फ मिलिंद भोसले, धोंड्या उर्फ युवराज भोसले, सोन्या भोसले यांची नावे समोर आली आहेत. त्यांनाही अटक केली. ही कारवाई अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

दौंड येथे (दि. ११) दुपारी बोरीबेल येथील ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत (वय ४१) यांच्या घरी पाच जण दोन दुचाकींवरून आले. त्यांनी सावंत यांच्या खिशातून साडेसात हजार रुपये जबरदस्तीने काढले आणि सुरा मानेवर ठेवून घरातील कपाटातील तीन लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पसार झाले. सावंत यांनी एकूण तीन लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची तक्रार दौंड पोलिसांत दिली. या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तातडीने तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या पथकाने तपास सुरू केला. संकपाळ यांना माहिती मिळाली की हा गुन्हा बेलगाव (कर्जत, अहिल्यानगर) येथील भोसले बंधूंनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी शिरापूर परिसरात सापळा रचून त्यांना पकडले. पोलिसांनी अटक केलेले पाचही आरोपी सख्खे भाऊ असून, त्यांचे वडील इश्वर भोसले यांना चार बायका असून, एकूण २८ मुलगे आहेत. यातील बहुतांशी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अशी माहिती अविनाश शिळीमकर यांनी दिली. या आरोपींनी पुणे ग्रामीणसह सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, बीड अशा जिल्ह्यांमध्ये सुमारे दिवसा घरफोड्यांचे ६० गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

Previous Post

२३१ तक्रारदारांना सुमारे ६ कोटी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल परत

Next Post

‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात तपास सुरू

admin

admin

Next Post
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात तपास सुरू

‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात तपास सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION