• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

६६ लाखांची बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी बिहारमधील दोघांना सायबर पोलिसांकडून अटक

‘कंपनीचा अध्यक्ष बोलत असून, पाठवलेला संदेश पाहा’, असा व्हॉट्सॲप कॉल त्याच कंपनीच्या लेखापालाला आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 13, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कंपनीचा संचालक असल्याचे भासवून दूरध्वनी आणि व्हाॅट्सॲप संदेश पाठवून सायबर चोरट्यांनी कोथरूड येथील बांधकाम व्यावसायिकाची ६६ लाख ४१ हजार ५२२ रुपयांची फसवणूक प्रकरणात आणखी दोघांना सायबर पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे. बेलाल शाबीर अन्सारी (वय २१) आणि कामरान इम्तियाज अन्सारी (वय २३, दोघेही रा. इजमायली, बिहार) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी बिशाल कुमार भरत मांझी (वय-२१, रा. लकरी खुर्द, सिवान, बिहार) या आरोपीला अटक करण्यात आली होती. या आरोपींकडून ८ मोबाईल, ३६ सिम, १९ एटीएम, २ चेकबुक जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या आरोपींकडून  गावठी कट्टा आणि ६ काडतुसे जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती आर्थिक आणि सायबर शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत उपस्थित होते.

‘कंपनीचा अध्यक्ष बोलत असून, पाठवलेला संदेश पाहा’, असा व्हॉट्सॲप कॉल त्याच कंपनीच्या लेखापालाला आला. त्यापाठोपाठ आलेल्या संदेशात अध्यक्षाचे छायाचित्र असल्याने लेखापालाची खात्री झाली. ‘खात्यावर त्वरित पैसे पाठवा. मी मीटिंगमध्ये आहे. कॉल करू नका’, असा संदेश वाचून लेखापालाने कोणतीही खातरजमा न करता ६६ लाख ४२ हजार रुपये पाठवले. पैशांची मागणी करणारा सायबर चोरटा आहे, हे लक्षात येताच लेखापालाच्या पायाखालची जमीन सरकली. आरोपींचा मोबाइल, ईमेल आयडी आणि बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला असता चोरटे बिहारमध्ये असल्याचे समजले. सायबर पोलिसांच्या पथकाने बिहार येथे जाऊन बिशाल मांझी याला ताब्यात घेतले होते. त्याच्या साथीदारांचे मोबाइल, ईमेल आयडीसह वेगवेगळ्या बँक खात्यांचा तांत्रिक तपास करून मुख्य आरोपी बेलाल अन्सारी आणि कामरान अन्सारी यांना अटक करण्यात आली, आरोपींनी हैदराबादमधील एकाची २५ लाख रुपयांची फसवणूक केली असून, बिहार पोलीसही या टोळीच्या शोधात असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्यासह सावंत, उपनिरीक्षक प्रमोद खरात, संदेश कर्णे, दत्तात्रय फुलसुंदर, अश्विन कुमकर, प्रवीणसिंग राजपूत, वैभव माने, दिनेश मरकड, शिरीष गावडे, राजेश केदारी, योगेश व्हावळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सायबर चोरटे इंटरनेटच्या माध्यमातून कंपनीची माहिती घेऊन लेखापालाशी संपर्क साधतात. कंपनीच्या प्रमुखाचा डीपी ठेवून पैसे पाठविण्यास सांगतात. अशा पद्धतीचे गुन्हे घडत असल्याने आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी खातरजमा करणे आवश्यक आहे. – श्रीनिवास घाडगे, उपायुक्त, आर्थिक आणि सायबर शाखा

Previous Post

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Next Post

परीक्षेत पास करतो सांगून १० हजार लाचेप्रकारणी मुंबई विद्यापीठात धक्कादायक प्रकार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

परीक्षेत पास करतो सांगून १० हजार लाचेप्रकारणी मुंबई विद्यापीठात धक्कादायक प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION