• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रोकड-सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख पंचावन्न हजारांचा ऐवज हस्तगत; वृद्ध मालकिणीचे घर साफ करणाऱ्या मोलकरणीला बेड्या

वृद्ध महिला पतीसोबत खरेदी करण्यासाठी बाहेर गेली अन् घरात चोरी झाली. पोलीस तपासात मोलकरणीनेच चोरी केल्याची धक्कादायक बाब आली समोर. तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 18, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : घरकाम करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवायची आणि त्याच घराची बनावट चावी बनवून घर साफ करायचे असा फंडा वापरणाऱ्या महिलेला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या महिलेला अटक करण्यात आली आहे. सीमा उर्फ नेहा सदानंद ढोलम (वय ४१, रा. न्यू सुरज सोसायटी, मद्रासी मंदीराजवळ, राजाजी पथ, डोंबिवली-पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा मिळून दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत अधिक माहिती अशी की, राजाजी पथावर असलेल्या मैत्री नभांगण सोसायटीत राहणाऱ्या छाया प्रकाश साळवी (वय ७०) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास छाया साळवी या त्यांचे पती प्रकाश यांच्यासमवेत चार रस्ता येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी बनावट चावीच्या साह्याने साळवी यांच्या दाराचे कुलूप उघडून घरातील दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम या महिलेला ताब्यात घेतले. तपासादरम्यान, तिच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली. सीमा गावडे उर्फ नेहा ढोलम ही २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान छाया साळवी यांच्याकडे घरकाम करत होती. घरकाम करण्याच्या बहाण्याने तिने घरात ओळख वाढवली. त्यानंतर संधी मिळताच त्याच घराची बनावट चावी बनवून घरातील रोकड व दागिने लंपास केले होते. आरोपी मोलकरीन सीमा हिचे पती नेहमी आजारी असतात. तसेच सीमा हिला महागडे कपडे आणि दागिने घालण्याचा देखील शौक आहे. मात्र, त्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तिने चोरीचा मार्ग पत्करला होता. अशाच पद्धतीने तिने याआधी देखील एका घरात चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. अटक केलेल्या आरोपी सीमाकडून पोलिसांनी आतापर्यंत १५ हजारांची रोकड, २१.८८० ग्रॅम वजनाचा हार, १.८६० ग्रॅम वजनाची अंगठी, १४.९१० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दोन बनावट चाव्या, असा एकूण दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी सांगितले.

Previous Post

महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठी शाश्वत पायाभूत सुविधांची उपलब्धता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

तलवार, चाकू, गावठी कट्टा जप्त; परदेशी नागरिकाला ५० लाखांच्या अंमली पदार्थांसह अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तलवार, चाकू, गावठी कट्टा जप्त; परदेशी नागरिकाला ५० लाखांच्या अंमली पदार्थांसह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (45)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (63)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (919)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,260)
  • मुंबई (3,010)
  • रत्नागिरी (39)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (383)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

बारावी निकाल २०२६ जाहीर; कोकण विभाग सलग १५व्या वर्षी राज्यात अव्वल

May 2, 2026
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; संगमनेरमध्ये भव्य तयारी

May 2, 2026
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायाला मोठा फटका

May 2, 2026
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावात आता आईच्या नावाचा समावेश अनिवार्य! – राज्य सरकार

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION