• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

३० लाखाच्या अमली पदार्थ सह दोघांना अटक

वागळे इस्टेट गुन्हे शाखेने ३० लाख रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. कोपरी येथील मंगला हायस्कुलजवळ काही व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 28, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : वागळे इस्टेट गुन्हे शाखेने ३० लाख रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. कोपरी येथील मंगला हायस्कुलजवळ काही व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून ३० लाख रुपयांचे २ किलो ६० ग्रॅम चरस हा अमली पदार्थ जप्त केला आहे. तर, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके हे अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत असताना, त्यांना कोपरी भागातील मंगला हायस्कुल जवळ प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) हे दोघे बिहारहून ३० लाख रुपये किंमतीचा २ किलो ६० ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्या भागात सापळा रचला. यामध्ये बेकायदेशीररित्या अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून २९ ॲागस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तपासात पोलिसांना नेपाळी चलनी नोटा मिळाल्या असून हा अमली पदार्थ त्यांनी नेपाळहून आणला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सापळा रचून केलं जेरबंद; ३ पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे जप्त

Next Post

सायबर चोरट्यांचा नवा फंडा, ऑनलाइन टास्कच्या नावाखाली मॅनेजरने ३९ लाख गमावले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सायबर चोरट्यांचा नवा फंडा, ऑनलाइन टास्कच्या नावाखाली मॅनेजरने ३९ लाख गमावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION