• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला सापळा रचून केलं जेरबंद; ३ पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचने जेरबंद केलं आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 28, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचने जेरबंद केलं आहे. आरोपीकडून तीन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, सहा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नीरज भिकमसिंग सेन, योगेश सारंग माहोर, सुनील ओमीप्रकाश माहोर, श्यामसिंग मुन्नीलाल कोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूच्या परिसरामध्ये असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी पाचजणांची टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाच आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. यानंतर गुन्हे शाखा आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानीजवळ सुदवडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी थांबले होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून कोयते, पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे दरोडा टाकण्यासाठी जात होते, अशी माहिती आरोपींनी दिली आहे. परंतु, त्या अगोदरच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांच्या पथकाने केली.

Previous Post

मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Next Post

३० लाखाच्या अमली पदार्थ सह दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३० लाखाच्या अमली पदार्थ सह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION