• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

TWITTER चा निर्णय ! १ एप्रिलपासून रद्द होणार Blue Tick..

सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी देणार काही खास फीचर्स

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 25, 2023
in महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

Twitter हे एक मायक्रोब्लॉगिंग सोशल साईट आहे. एलॉन मस्क हे ट्विटरचे सीईओ आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत काही ना काही निर्णय घेत असते. आता कंपनीने असाच एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे. तर ट्विटरने वापरकर्त्यांबाबत काय निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊयात.

Twitter ने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. कंपनी लवकरच blue tick काढून टाकू शकते. एका सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये ट्विटरने म्हटले आहे की, १ एप्रिलपासून जगभरात Legacy Blue बंद करण्यात येणार आहे. तसेच ट्विटरने व्हेरीफाईड अकाउंट्ससाठी जगभरामध्ये सब्स्क्रिप्शन मॉडेल सुरू केले आहे.

ट्विटरने हे पाऊल उचलल्यामुळे वापरकर्त्यांना महिन्याला पैसे भरावे लागणार आहेत. सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनी काही खास फीचर्स देखील देणार आहे. यामध्ये जाहिराती दिसण्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच ट्विट पोस्ट करण्याआधी लिहिण्यासाठी अधिक शब्द वापरता येणार आहेत. तसेच तुम्हाला ट्विट एडिट देखील करता येणार आहे. या फीचर्ससह व्हेरीफाईड अकाउंट्ससाठी कंपनी अजूनही काही फीचर्स देऊ शकते.

जर का तुम्हाला तुमच्या अकाउंटवर ब्लू टिक ठेवायचे असेल तर १ एप्रिलआधी तुम्हाला ट्विटर ब्लू चे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. भारतातातील वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू साठी दर महिन्याला ६५० रुपये आणि Android आणि iOS वापरकर्त्यांना दर महिन्याला ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध व्यक्ती, पत्रकार, सरकारी अधिकारी आणि सामान्य लोकांना यापूर्वी मोफत ब्लु टिक मिळत होती त्यासाठी त्यांना आता पैसे मोजावे लागणार आहेत.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION