• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाआड वृक्ष; वृक्षतोडीला स्थानिक रहिवासीयांचा विरोध

admin by admin
October 25, 2025
in ठाणे, मुंबई
0
पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाआड वृक्ष; वृक्षतोडीला स्थानिक रहिवासीयांचा विरोध
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पूर्व मुक्त मार्गाच्या घाटकोपर – ठाणे दरम्यानच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील ३२० झाडे कापण्यात येणार असून ३८६ झाडांचे पुनर्रोपन केले जाणार आहे. स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमींनी मात्र या वृक्षतोडीला आणि पुनर्रोपनाला विरोध केला आहे. पूर्व मुक्त मार्गावरील हिरवळ नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वृक्षतोडीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तर ॲड. सागर देवरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि महानगर आयुक्त यांना कायदेशीर नोटीस बजावून हा वृक्षतोडीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. घाटकोपर – ठाणे प्रवास अतिजलद करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणाअंतर्गत १३ किमी लांबीचा आणि ४० मीटर रुंदीचा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारीकरणाच्या कामाला एमएमआरडीएकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, या कामासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील ३२० झाडे कापावी, तर ३८६ झाडांचे पुनर्रोपन करावे लागणार आहे. ही वृक्षतोड आणि पुनर्रोपणासाठी एमएमआरडीएने पालिकेच्या उद्यान विभागाकडून आवश्यक ती परवानगी मिळवली आहे. त्यामुळे लवकरच पूर्व द्रुतगती मार्गावरील ७०६ झाडे हटवण्यात येणार आहेत. पण मुलुंड, विक्रोळीमधील स्थानिक रहिवाशांना याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

प्रयास सेवा संस्थेचे अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त आणि महानगर आयुक्त यांनी कायदेशीर नोटीस पाठवून ही वृक्षतोड तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर हिरवळ असून त्याचा विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड परिसराला फायदा होतो. पण ही हिरवळ नष्ट केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल. त्यामुळे वृक्षतोड न करता प्रकल्प कसा राबवता येईल याचा विचार एमएमआरडीएने करावा आणि वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी या नोटीसीद्वारे करण्यात आली आहे. याबाबत येत्या काही दिवसात एमएमआरडीएकडून प्रतिसाद न मिळाल्यास याविरोधात हरित लवादाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘वनशक्ति’चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी या वृक्षतोडीवर नाराजी व्यक्त केली आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत वृक्षतोड सुरूच आहे. तर झाडांचे पुनर्रोपण मुंबईत कुठेही यशस्वी झालेले नाही. असे असताना पुनर्रोपण नाव देत झाडांची एकाप्रकारे मोठ्या प्रमाणावर कत्तलच सुरू आहे. त्यामुळे किती ठिकाणी आणि किती प्रकल्पातील वृक्षतोडीला विरोध करायचा अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Previous Post

मोठी घोषणा : १ नोव्हेंबरला मुंबईच्या रस्त्यावर दिसणार विराट मोर्चा

Next Post

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’जी धरतीवर अवतरणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब – राज्यपाल आचार्य देवव्रत

admin

admin

Next Post
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’जी धरतीवर अवतरणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब – राज्यपाल आचार्य देवव्रत

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’जी धरतीवर अवतरणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब - राज्यपाल आचार्य देवव्रत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION